ETV Bharat / bharat

Todays Bitcoin Rates : बिटकॉइनच्या भावात थोडीशी वाढ.. इथेरिअमचेही भाव वाढले.. पहा आजचे दर

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.२० टक्के रुपयांनी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ९८ हजार ७४७ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 5 JULY 2022
आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती
author img

By

Published : Jul 5, 2022, 7:30 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १५ लाख ९८ हजार ७४७ रुपये इतकी आहे.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार २३३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १५ लाख ९८ हजार ७४७ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार ११९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ९० हजार ६२९ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०७० डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.५१ रुपये इतका आहे.

हेही वाचा : Todays Gold Rates : सोने- चांदीच्या दरात काही शहरांमध्ये वाढ.. तर काही शहरांमध्ये दर स्थिर.. पहा आजचे दर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.