मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 16 लाख 87 हजार 471 रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे भाव वधारले आहेत.
आजचा बिटकॉइनचा दर
आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार 495.00 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 16 लाख 87 हजार 471 रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दर
आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार 194.79 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 97 हजार 976 रुपये इतका आहे.
1,194.79
आजचा डोज कॉईनचा दर
आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 0.062 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 5.16 रुपये इतका आहे.