मुंबई - शेअर बाजारमध्ये विविध कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील लोक गुंतवणूक करत आहे. क्रिप्टोकरन्सीला लोक पसंती देत असून शेअर्स प्रमाणे त्याचेही महत्व वाढले आहे. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या ( Bitcoin price news ) दराबाबत माहिती देणार आहोत. जून महिन्यात काही क्रिप्टोकरन्सी ( Cryptocurrency Prices 20 June 2022 ) नफा आणि तोटा घेऊन आल्यात. दरम्यान आजचे दर बघितले तर बिटकॉईनच्या दरात मोठी ( Bitcoin price news ) घटत दिसून आली आहे. तर, इथेरियम आणि टेथरच्या दरात वाढ दिसून आली आहे. जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे ( Cryptocurrency Prices 27 July 2022 ) आजचे दर.
1) बिटकॉईन - 17 लाख 85 हजार 997
2.27 टक्के घट (- 41 हजार 488)
2) इथेरियम - 1 लाख 24 हजार 595
1.71 टक्के वाढ (+ 2 हजार 95 रुपये)
3) टेथर - 85 रुपये
0.59 टक्के वाढ (+0.50 पैसे)