ETV Bharat / bharat

cow smuggling mafia arrest : ईशान्य भारतात गोवंशची तस्करी; आसाम पोलिसांकडून युपीमध्ये माफियाला अटक - cow smuggling in east India

आसाम पोलिसांनी माफिया  अकबरवर 2 लाख रुपयांचे बक्षीस ( Assam police arrest mafia Akbar ) जाहीर केले होते. माफिया अकबर त्याच्या टोळीतील सदस्यांसह आसाम, मेघालय, मिझोरामसह बांगलादेशात गोवंश प्राण्यांची तस्करी ( cow smuggling in east India ) करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकबर बंजारा
अकबर बंजारा
author img

By

Published : Apr 15, 2022, 1:55 PM IST

लखनौ- मेरठ एसओजी आणि फलावडा पोलिसांनी ( Meerut SOG and Falavada ) शुक्रवारी गायींची तस्करी करणाऱ्या माफिया अकबर बंजाराला अटक ( cow smuggling gang leader mafia akbar ) केली आहे. अकबर बंजारा प्रदेशसह देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये गोवंश प्राण्यांची तस्करी करायचा. या टोळीतील इतर सदस्यांनाही पोलिसांनी ( cow smuggling gang ) अटक केली आहे.

आसाम पोलिसांनी माफिया अकबरवर 2 लाख रुपयांचे बक्षीस ( Assam police arrest mafia Akbar ) जाहीर केले होते. माफिया अकबर त्याच्या टोळीतील सदस्यांसह आसाम, मेघालय, मिझोरामसह बांगलादेशात गोवंश प्राण्यांची तस्करी ( cow smuggling in east India ) करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईशान्येकडील राज्यांत गायींची तस्करी- माफिया अकबर बंजारा आणि त्याच्या टोळीने गोवंशची तस्करी करून अब्जावधी रुपयांची संपत्ती कमाविली आहे. बऱ्याच दिवसांपासून या तस्कराला पकडण्यासाठी आसाम पोलीस प्रयत्न करत होते. त्याला पकडण्यासाठी दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मेरठ पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. माफिया अकबर बंजारा हा मेघालयमार्गे बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गोवंशची तस्करी करत होता. याशिवाय गोवंशची तस्करी करून आसाम, मेघालय आणि मिझोराममध्ये पाठवित होता.

आरोपी आसाम पोलिसांच्या ताब्यात- पोलिसांनी माफिया अकबर बंजारा तसेच त्याचा भाऊ आणि त्याच्या टोळीतील सदस्य सलमान आणि समीम यांना अटक केली ( mafia akbar banjara arrested in meerut ) आहे. हे सर्व आरोपी फलावडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंजारण परिसरातील रहिवासी आहेत. आसाम पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी मेरठमध्ये अनेकदा छापे टाकले होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. सध्या, गुरुवारी मेरठ पोलिसांनी अकबर बंजारा आणि टोळीच्या इतर सदस्यांना अटक करून आसाम पोलिसांच्या ताब्यात दिले. आसाम पोलिसांनी त्याला आसाममध्ये नेले आहे.

हेही वाचा-UP Polls: उत्तर प्रदेशात शेवटच्या 2 टप्प्यांसाठीच्या प्रचारात गाय घटक प्रभावी, घोषणांमध्येही लक्षणीय सुधारणा

हेही वाचा-अजबच! पायाने झाकण सरकवून गाय ड्रेनेज चेंबरमध्ये पडली, बीएमसीच्या अहवालात गायीवरच ठपका

हेही वाचा- Beef Smuggling : १२ टन गोवंश मास जप्त; पांढरकवडा पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.