ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 93 लाख 51 हजारांवर

भारतातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 93 लाख 51 हजार 109 वर गेला असून मृतांची एकूण संख्या 1 लाख 36 हजार 200 वर पोहोचले आहे. आतापर्यंत 87 लाख 59 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या देशात 4 लाख 54 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 29, 2020, 5:24 AM IST

हैदराबाद - भारतातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 93 लाख 51 हजार 109 वर गेला असून मृतांची एकूण संख्या 1 लाख 36 हजार 200 वर पोहोचले आहे. आतापर्यंत 87 लाख 59 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या देशात 4 लाख 54 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत.

आकडेवारी
आकडेवारी

महाराष्ट्र

शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत राज्यात 5 हजार 965 नव्या कोरोनाग्रस्तांचा वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 18 लाख 14 हजार 515 वर पोहोचला आहे. राज्यात 75 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 46 हजार 986 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 89 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत.

दिल्ली

दिल्लीत शनिवारी 4 हजार 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा 5 लाख 61 हजार 742 वर पोहोचला आहे. शनिवारी 89 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 36 हजार 578 सक्रिय रुग्ण आहेत.

बिहार

बिहार राज्यात शनिवारी 713 नवे रुग्ण आढळले असून बाधितांचा एकूण आकडा 5 हजार 585 वर पोहोचला आहे. तर 5 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला असून आतापर्यंत एकूण 1 हजार 253 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

हरियाणा

राज्यात निवारी 1 हजार 967 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 713 वर पोहोचला आहे. हरियाणा राज्यात शनिवारी 30 रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत 2 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात शनिवारी 650 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 38 हजार 977 वर पोहोचला आहे. सध्या हिमाचल प्रदेशात 8 हजार 574 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 613 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश राज्यात शनिवारी 2 हजार 170 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहे. सध्या 25 हजार 243 सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी 21 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

हेही वाचा - 'कोरोना लसीकरणासाठी भारताला प्राधान्य, लस निर्मितीबाबत पंतप्रधानांशी सखोल चर्चा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.