ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,३०३ बळी - भारत कोरोना आकडेवारी

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, ३२ हजार ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाख, २६ हजार १५९ झाली आहे. देशातील सद्याचा पॉझिटिव्हिटी दर ४.२५ टक्के आहे.

corona virus india live map tracker
देशात गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार कोरोना रुग्णांची नोंद; ३,३०३ बळी
author img

By

Published : Jun 13, 2021, 3:11 PM IST

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार ८३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, कोरोनामुळे याच कालावधीमध्ये ३ हजार ३०३ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ९४ लाख, ३९ हजार ९८९ झाली आहे. तर, एकूण बळींची संख्या ३ लाख, ७० हजार, ३८४ वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये १ लाख, ३२ हजार ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १० लाख, २६ हजार १५९ झाली आहे. देशातील सद्याचा पॉझिटिव्हिटी दर ४.२५ टक्के आहे.

देशात काल एका दिवसात ३४ लाख, ८४ हजार २३९ जणांना कोरोना लस देण्यात आली. यानंतर देशातील लस मिळालेल्या लोकांची संख्या २५ कोटी, ३१ लाख, ९५ हजार ४८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा : शशिकला यांचा एएमएमके पक्षाला पाठिंबा; माजी मंत्र्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.