राजस्थान - राजस्थानमध्ये काँग्रसने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थान राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला ( Congress Wins 3 Seats In Rajasthan Rajya Sabha Election ) आहे. तर, भाजपाला एकाच जागेवर आपले समाधान मानावे लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपाचे धनश्याम तिवारी विजयी झाले ( BJP Ghanshyam Tiwari Wins Rajyasabha ) असून, अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला ( Subhash Chandra Loses In Rajyasabha ) आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांची जादू चालली आहे. घोडेबाजार, क्रॉस मतदान, आमदार आणि सहयोगी पक्ष यांची नाराजी असताना देखील अशोक गेहलोत यांनी चारपैकी आपल्या तीन उमेदवारांना निवडुण आणले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांची ताकद वाढली आहे.
-
#RajyaSabhaElection2022 | Rajasthan: Congress candidates Pramod Tiwari, Mukul Wasnik and Randeep Singh Surjewala (in pic 1) & BJP candidate Ghanshyam Tiwari win (pic 2)
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
BJP-backed independent candidate Subhash Chandra loses (pic 3 -file pic from the day of his nomination filing) pic.twitter.com/j1jZYtXi89
">#RajyaSabhaElection2022 | Rajasthan: Congress candidates Pramod Tiwari, Mukul Wasnik and Randeep Singh Surjewala (in pic 1) & BJP candidate Ghanshyam Tiwari win (pic 2)
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 10, 2022
BJP-backed independent candidate Subhash Chandra loses (pic 3 -file pic from the day of his nomination filing) pic.twitter.com/j1jZYtXi89#RajyaSabhaElection2022 | Rajasthan: Congress candidates Pramod Tiwari, Mukul Wasnik and Randeep Singh Surjewala (in pic 1) & BJP candidate Ghanshyam Tiwari win (pic 2)
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 10, 2022
BJP-backed independent candidate Subhash Chandra loses (pic 3 -file pic from the day of his nomination filing) pic.twitter.com/j1jZYtXi89
दरम्यान, राजस्थानमध्ये झालेल्या या निवडणुकीत रणदीप सुरजेवाला यांना 43, मुकुल वासनिक 42 आणि प्रमोद तिवारींना 41 मते मिळाली आहे. भाजपाच्या घनश्याम तिवारींना 43 तर भाजपा पुरस्कृत उभारलेल्या सुभाष चंद्रा यांना 30 मते मिळाली आहे.
हेही वाचा - Rajya Sabha Counting Delay : मतमोजणी थांबवली; भाजपचा रडीचा डाव, महाविकास आघाडीची टीका