नवी दिल्ली - नुकताच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी ( Congress defeat in Five State Election ) निराशजनक राहीली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने पाचही राज्यातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी ( Congress Appointed Leader For Introspection ) नेत्यांची नियुक्त केली आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे प्रदर्शन आणि संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
-
Congress has appointed Rajani Patil, Jairam Ramesh, Ajay Maken, Jitendra Singh and Avinash Pandey, to assess the post-poll situation and suggest organizational changes in the recently concluded poll states. pic.twitter.com/Ywqr98AFEl
— ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress has appointed Rajani Patil, Jairam Ramesh, Ajay Maken, Jitendra Singh and Avinash Pandey, to assess the post-poll situation and suggest organizational changes in the recently concluded poll states. pic.twitter.com/Ywqr98AFEl
— ANI (@ANI) March 16, 2022Congress has appointed Rajani Patil, Jairam Ramesh, Ajay Maken, Jitendra Singh and Avinash Pandey, to assess the post-poll situation and suggest organizational changes in the recently concluded poll states. pic.twitter.com/Ywqr98AFEl
— ANI (@ANI) March 16, 2022
काँग्रेसने रजनी पाटील यांना गोवा, जयराम रमेश यांना मणिपूर, अजय माकन यांना पंजाब, जितेंद्र सिंग यांना उत्तर प्रदेश आणि अविनाश पांडे यांना उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार या राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरीचे मुल्यमापन हे नेते करणार आहे.
हेही वाचा - MLA Fund Increased In Maharashtra: आमदारांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.. आमदार निधीत घसघशीत वाढ