ETV Bharat / bharat

case registered against Ameesha Patel; 3 मिनिटांच्या डान्सकरिता 5 लाख; अमिषा पटेल विरोधात मध्य प्रदेशात फसवणुकीचा गुन्हा - अमीषा पटेल फसवणूक प्रकरण

अमिषा पटेलने फसवणूक केल्याचा खांडव्यातील लोकांचा ( Khandawa police case against Ameesha ) आरोप आहे. 23 एप्रिल रोजी नवचंडी देवी धाम जत्रेची सांगता झाली. यावेळी अभिनेत्री अमिषा पटेल स्टार नाईटचे ( Ameesha Patel star night ) आयोजन करण्यात सामील झाली होती. खंडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन ( Social worker Sunil Jain ) यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमिषा पटेल
अमिषा पटेल
author img

By

Published : Apr 25, 2022, 10:42 PM IST

खांडवा ( मध्य प्रदेश ) - अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात खंडवा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. वास्तविक, अभिनेत्री अमिषा पटेलने ट्विट ( Ameesha Patil on police case ) करून सांगितले की, ही अतिशय वाईट घटना होती. माझ्या जीवाला धोका होता. तिने ट्विट करून लिहिले की, मी खांडव्याच्या स्थानिक पोलिसांचे आभार मानते. त्यांनी माझी काळजी घेतली. (Case Registered Against Ameesha Patel )

अमिषा पटेल विरोधात गुन्हा दाखल- अमिषा पटेलने फसवणूक केल्याचा खांडव्यातील लोकांचा ( Khandawa police case against Ameesha ) आरोप आहे. 23 एप्रिल रोजी नवचंडी देवी धाम जत्रेची सांगता झाली. यावेळी अभिनेत्री अमिषा पटेल स्टार नाईटचे ( Ameesha Patel star night ) आयोजन करण्यात सामील झाली होती. अमिषा पटेलने स्टेजवर अवघ्या 3 मिनिटांसाठी परफॉर्म केले. ती 5 लाख रुपये घेऊन परतली. या प्रकरणी कार्यक्रमाचे आयोजक आणि शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यानंतर खंडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन ( Social worker Sunil Jain ) यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Attended the Navchandi Mahostav 2022 yesterday 23 rd April in Khandwa city ,Madhva Pradesh … v v v v badly organised by Star Flash Entertainment and Mr Arvind Pandey .. I feared for my life but I want to thank the local police for taking care of me v well ..🙏🏻🙏🏻

    — ameesha patel (@ameesha_patel) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्रीचा जीव धोक्यात - या प्रकरणी अमिषा पटेलने ट्विट करून म्हटले, की आपण खांडव्यातील नवचंडी महोत्सवात आले होते. अमीषाने आयोजकांवर राग व्यक्त केला. हा अतिशय खराब कार्यक्रम होता. माझ्या जीवाला धोका होता. माझी काळजी घेणाऱ्या स्थानिक पोलिसांचे मी आभार मानतो.

अमिषा पटेलचे आरोप चुकीचे - सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन यांनी अमिषाच्या या ट्विटबद्दल सांगितले की, अमिषा पटेलचा आरोप चुकीचा आहे. बॉलीवूड आणि राजकारणातील बडे लोक खांडव्यात येत राहतात. प्रत्येकाचा आदर केला जातो. त्यांचे चाहतेही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत कोणालाच सुरक्षेचा धोका नव्हता. या प्रकरणी खांडवाच्या मोघाट पोलिस स्टेशनचे प्रभारी ईश्वर सिंह चौहान यांनी सांगितले की, कार्यक्रमाला खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही त्यांना संरक्षण देऊन गाडीपर्यंत नेले.

हेही वाचा-Satya Niketan Collapsed in New Delhi : दिल्लीत कोसळली इमारत ; ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकल्याची भीती

हेही वाचा-blocks 16 YouTube news channels : खोटी माहिती पसरविणाऱ्या पाकिस्तानमधील सहासह एकूण 16 युट्युब चॅनेलवर निर्बंध

हेही वाचा-Indore Hanuman Chalisa Row : देशातील 'या' राज्यात अजानवेळी हनुमान चालीसाचे होणार पठण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.