ETV Bharat / bharat

A case of molestation against Vice Chancellor बिकानेरच्या महाराजा गंगासिंग विद्यापीठाच्या कुलगुरूंवर विनयभंगाचा गुन्हा - कुलगुरूंवर विनयभंगाचा गुन्हा

बिकानेरच्या महाराजा गंगासिंग विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य काही कर्मचाऱ्यांवर विनयभंग आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला A case of molestation against Vice Chancellor आहे. महिला प्राध्यापिकेने नाल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Maharaja Ganga Singh University
Maharaja Ganga Singh University
author img

By

Published : Aug 26, 2022, 1:04 PM IST

बिकानेर जिल्ह्यातील महाराजा गंगासिंग विद्यापीठाचे कुलगुरू विनोद कुमार सिंग Vice Chancellor Vinod Kumar Singh यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्राध्यापिकेने गुरुवारी रात्री उशिरा कुलगुरू विनोद कुमार सिंग आणि विद्यापीठातील इतर काही प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंग आणि छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला A case of molestation against Vice Chancellor आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नाल पोलीस ठाण्याचे अधिकारी विक्रम सिंह चरण यांनी गुन्हा दाखल झाल्याची खात्री केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराजा गंगासिंग युनिव्हर्सिटीच्या Maharaja Ganga Singh University एका महिला प्राध्यापकाने विनोद कुमार सिंग, प्राध्यापक अनिल कुमार छंगानी आणि इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, चार पाच पानी तक्रार देताना महिला प्राध्यापकाने रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता तपास करण्यात येणार आहे. विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आयपीसी कलम 354 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा Gulab Nabi Aazad Resigns गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.