ETV Bharat / bharat

BSF Recover Gold Biscuits : बीएसएफची भारत-बांग्लादेश सीमेवर मोठी कारवाई, 40 सोन्याची बिस्कीटे जप्त - सुरक्षा दलाने 40 सोन्याची बिस्कीट केली जप्त

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मोठी कारवाई केली आहे. भारत - बांग्लादेश सीमेवर इचामती नदीच्या काठी 40 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली ( BSF Recover Gold Biscuits ) आहे.

Gold Biscuits
Gold Biscuits
author img

By

Published : Mar 17, 2022, 4:54 PM IST

कोलकाता - सीमा सुरक्षा दलाने ( Border Security Force ) मोठी कारवाई केली आहे. भारत - बांग्लादेश सीमेवर इचामती नदीच्या काठी 40 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली ( BSF Recover Gold Biscuits ) आहे. सोन्याच्या तस्करीचा मोठा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे.

  • West Bengal | BSF troops recovered 40 Gold biscuits from the bank of Ichamati River at the India-Bangladesh border in North 24 Parganas district: South Bengal Frontier, Border Security Force pic.twitter.com/EWXtYodwlE

    — ANI (@ANI) March 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पश्चिम बंगालमधील बीएसफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण बंगाल सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार उत्तर परगना जिल्ह्यातील इचामती नदी जवळ कारवाई करण्यात आली. कारवाईत सुरक्षा दलाने 40 सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहे.

हेही वाचा - Nitin Gadkari Reaction : गोव्यानंतर आता 'मिशन महाराष्ट्र 2024', राज्यात भगवा फडकणार - नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.