ETV Bharat / bharat

Brother Raped Sisters : संतापजनक.. भावाने दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर केला बलात्कार.. आईवरही बलात्काराचा प्रयत्न - Attempt to rape mother

झारखंडच्या लोहरदगा येथे बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने आपल्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केला ( Brother Raped Two Sisters ) आहे. महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली ( Brother Arrested For Raping Sisters ) आहे.

Brother Raped Sisters
Brother Raped Sisters
author img

By

Published : Apr 28, 2022, 7:16 PM IST

Updated : Apr 28, 2022, 10:59 PM IST

लोहरदगा ( झारखंड ) : जिल्ह्यात संतापजनक अशी बातमी समोर आली आहे. जिथे एका भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींना वासनेची शिकार बनवून ( Brother Raped Two Sisters ) आईवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न ( Attempt to rape mother ) केला. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली ( Brother Arrested For Raping Sisters ) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाने हा प्रकार केला.

पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल : लोहरदगा शहरी भागातील रहिवासी असलेल्या या नराधम भावाला महिला ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला आहे. यानंतर त्याने आईलाही वासनेची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या आईने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.

तीन वर्षात अनेकदा बलात्कार : गेल्या तीन वर्षांत आरोपीने त्याच्या दोन अल्पवयीन बहिणींवर अनेकदा बलात्कार केला आहे. दरम्यान, त्याने पुन्हा एकदा आपल्या बहिणीला बलात्काराची शिकार बनवण्याचा प्रयत्न केला असता पीडितेने विरोध केला. यासोबतच पीडितेने तिच्या आईलाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा : नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक

Last Updated : Apr 28, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.