ETV Bharat / bharat

नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्रात दिवाळी साजरी - भारत ब्रेकिंग न्यूज

breaking
breaking
author img

By

Published : Oct 30, 2021, 7:44 AM IST

Updated : Oct 30, 2021, 4:49 PM IST

16:44 October 30

पंच साईलला पथकासमोर हजर राहण्याचे सांगितले, मुंबई पोलिसांनी विशेष चौकशी पथकाला दिली माहिती

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात झालेल्या आरोपांची तपासणी विशेष चौकशी पथकाद्वारे होत आहे. या पथकाला मुंबई पोलिसांनी पत्र लिहिले आहे. आपण ड्रग ऑन क्रुझ प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांना पथकाने दिलेली वेळ आणि ठिकाण येथे हजर राहण्यास सांगितले असल्याचे मुंबई पोलिसांनी विशेष चौकशी पथकाला पत्राद्वारे सांगितले.      

16:29 October 30

नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्रात दिवाळी साजरी

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता जिल्ह्यातील अती संवेदनशील धोडराज पोलीस मदत केंद्राला पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी संजय मीना यांनी भेट दिली. या तिन्ही अधिकाऱ्यांनी पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरा केली. 

11:48 October 30

नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात

नागपूर - नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात.

गणेशपेठ आगारासह विभागातील सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर.

ऐन दिवाळीच्या काळामध्ये प्रवाशांचे होणार हाल.

प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी.

आंदोलनाला भाजपचे समर्थन.

11:17 October 30

मंगळसुत्रासाठी अर्धनग्न मॉडेल वापरल्या प्रकरणी सब्यसाची मुखर्जीला नोटीस

मंगळसुत्राच्या जाहिरातीमध्ये अर्धनग्न मॉडेलचा वापर केल्याबद्दल वकील आशुतोष दुबे, कायदेशीर सल्लागार, भाजप-महाराष्ट्र यांची फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना कायदेशीर नोटीस

10:53 October 30

कसार वडवलीमध्ये 4 दुकानांत मोठी आग

ठाणे ब्रेकिंग

कसार वडवलीमध्ये 4 दुकानांत मोठी आग  

एका टायरच्या दुकानाला लागली होती भीषण आग  

वडवलीतील कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळमजल्यावरील घटना  

घटनास्थळी कासारवडवली पोलीस अधिकारी, RDMC आणि अग्निशमन दल दाखल

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, आग आटोक्यात

08:06 October 30

मनमाड-बालसुधारगृहातील 4 बाल गुन्हेगारांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून झाले फरार

मनमाड शहरातील रिमांड होम मधील खळबळजनक घटना

नाशिक येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या अल्पवयीन आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार बाल सुधार गृहात  करण्यात आले होते

कर्मचारी योगेश बोदडे त्यांना जेवण देण्यासाठी गेला असता त्याला या आरोपीनी मारहाण करून झाले फरार

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार झालेल्या बाल गुन्हेगारांचा घेतायत शोध

08:03 October 30

सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुंबई- योगेश्वरी येथील सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. 

आता शासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 
४०,००० रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली होती. 

अखेर आता प्रशासनाकडून सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

07:36 October 30

Breaking - मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता

दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये तीन तास चर्चा झाल्याची माहिती

आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता

Last Updated : Oct 30, 2021, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.