ETV Bharat / bharat

British PM Visits India :  इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट - बोरीस नरेंद्र मोदी भेट

बोरिस जॉन्सन गुरुवारी उशिरा दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Union Minister Rajeev Chandrasekhar ) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. जॉन्सनचे राष्ट्रपती भवनात ( Rashtrapati Bhawan ) भव्य स्वागत करण्यात आले.

boris modi visit
boris modi visit
author img

By

Published : Apr 22, 2022, 1:03 PM IST

Updated : Apr 22, 2022, 1:16 PM IST

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ( British Prime Minister Boris Johnson India Visit )दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ब्रिटन आणि भारतातील धोरणात्मक संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारी यावर सखोल चर्चा करणार आहेत. याच्यामागील भारत आणि ब्रिटनमधील घनिष्ठ भागीदारी वाढवणे आणि इंडो-पॅसिफिकमध्ये सुरक्षा सहकार्याचे पाऊल उचलणे आहे हा मुख्य उद्देश आहे.

बोरिस जॉन्सन गुरुवारी उशिरा दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Union Minister Rajeev Chandrasekhar ) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. जॉन्सनचे राष्ट्रपती भवनात ( Rashtrapati Bhawan ) भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीलाही भेट देऊन पुष्पहार अर्पण केला.

परराष्ट्र मंत्र्यांशी करणार चर्चा

यूकेचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस जयशंकर ( External Affairs Minister (EAM) S Jaishankar ) यांच्याशीही चर्चा करतील. दुपारी, हैदराबाद हाऊस येथे दुपारी एक वाजता दोन्ही पक्ष एक प्रेस निवेदन जारी करतील. दोन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या प्रारंभासाठी जॉन्सन गुरुवारी गुजरातमध्ये दाखल झाले. ब्रिटिश उच्चायोगाने दिलेल्या निवेदनानुसार, जॉन्सन यंदा मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघटीसंदर्बाच चर्चा करतील. यामुळे भारत यूकेच्या एकूण व्यापारात दरवर्षी 28 अब्ज पौंडांपर्यंत वाढ होईल. 2035 पर्यंत संपूर्ण यूकेमधील उत्पन्न 3 अब्ज पौंडांपर्यंत वाढेल.

यूकेमध्ये 530 दशलक्ष पौंडहून अधिक गुंतवणूक

गेल्या वर्षी, जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांनी यूके-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर सहमती दर्शवली. यूकेमध्ये 530 दशलक्ष पौंडहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली. व्यापार, आरोग्य, हवामान, संरक्षण आणि सुरक्षा यांमधील सखोल द्विपक्षीय संबंधासाठी हे फायदेशीर आहे. 2021 UK ने गेल्या वर्षी Carbis Bay मध्ये G7 मध्ये पाहुणे आमंत्रित केले होते. वाटाघाटीची तिसरी फेरी पुढील आठवड्यात सुरू होईल. तसेच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी उत्सुक आहेत. युनायटेड किंगडम देखील भारतातील संरक्षण उत्पादनात आपले उत्पादन वाढवत आहे.

इंडो-पॅसिफिकचे वाढते महत्त्व

इंडो-पॅसिफिकचे वाढते महत्त्व आणि दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांच्या मजबूत करण्यासाठी भारत-पॅसिफिकच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश पंतप्रधानांच्या भारत भेटीची सुरुवात झाली. रशिया-युक्रेन संघर्ष द्विपक्षीय चर्चेत जॉन्सनने यूकेची भूमिका मांडली. आणि भारतीय दृष्टीकोन ऐकला. ते म्हणाले की दोन्ही बाजू युक्रेनबद्दल एकमेकांची भूमिका समजून घेतात.

हेही वाचा - British PM Visits India : ब्रिटनचे पंतप्रधान भारत भेटीवर; गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात

Last Updated : Apr 22, 2022, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.