ETV Bharat / bharat

Bomb Hurled At RSS Office : केरळ: कन्नूरमध्ये RSS कार्यालयावर फेकला बॉम्ब

पयन्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ( Bomb Hurled At RSS Office ) आज सकाळी घडली, हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

author img

By

Published : Jul 12, 2022, 10:25 AM IST

Bomb Hurled At RSS Office
केरळ: कन्नूरमध्ये RSS कार्यालयावर फेकला बॉम्ब

कन्नूर : केरळमधील कन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली ( Bomb Hurled At RSS Office ) आहे. या घटनेनंतर आरएसएस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 1.30 वाजता कन्नूरच्या पायनूर येथील आरएसएस कार्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.

  • Kerala | Visuals from RSS office in Payyannur, Kannur which was allegedly bombed early this morning, leaving the window glass broken pic.twitter.com/ALjpuXNH2K

    — ANI (@ANI) July 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याआधी 15 नोव्हेंबर 2021 रोजी केरळमधील पलक्कड येथे एका RSS कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. संजीत (२७) असे मृताचे नाव आहे. मृताच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत. भाजपने एसडीपीआयवर हत्येचा आरोप केला होता. RSS कार्यकर्ता पत्नीसोबत प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

हेही वाचा : Kerala : सीपीआय(एम) मुख्यालयावर स्फोटके फेकल्याने केरळमध्ये तणावाचे वातावरण.. सीसीटीव्हीत घटना कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.