ETV Bharat / bharat

Arunachal Pradesh Avalanche : अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात बेपत्ता झालेले सात जवान शहीद

अरुणाचल प्रदेशच्या कामेंग प्रांतातील पर्वतरांगामध्ये रविवारी ६ फेब्रुवारी रोजी हिमस्खलनाची ( Avalanche in Arunachal ) मोठी दुर्घटना घडली होती. यात लष्कराचे 7 जवान अडकले आहेत. या जवानांना वाचवण्यासाठी लष्कराने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मात्र हिमस्खलनात ( Kameng sector Avalanche ) अडकलेल्या सात लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्करी ( Indian army ) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Avalanche in Arunachal
हिमस्खलनात बेपत्ता झालेले सात जवान शहीद
author img

By

Published : Feb 8, 2022, 6:32 PM IST

Updated : Feb 8, 2022, 7:19 PM IST

तेजपूर (आसाम) - अरुणाचल प्रदेशच्या ( Arunachal Pradesh Avalanche ) कामेंग प्रांतातील पर्वतरांगामध्ये रविवारी ६ फेब्रुवारी रोजी हिमस्खलनाची ( Avalanche in Arunachal ) मोठी दुर्घटना घडली होती. यात लष्कराचे 7 जवान अडकले आहेत. या जवानांना वाचवण्यासाठी लष्कराने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मात्र हिमस्खलनात ( Kameng sector Avalanche ) अडकलेल्या सात लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्करी ( Indian army ) अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांचे मृतदेह हिमस्खलनाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.

  • Seven Army personnel who were struck by avalanche in high altitude area of Kameng Sector in Arunachal Pradesh on 6 Feb have been confirmed dead, their bodies retrieved from the avalanche site: Indian Army pic.twitter.com/2SZMML8GzC

    — ANI (@ANI) February 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सातही जवांनाचा मृत्यू -

रविवारी गस्तीवर असताना हिमस्खलनात अडकलेल्या सात जवानांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील कामेंग प्रांतामध्ये ऑपरेशन सुरू केले होते. शोध आणि बचाव कार्य आता पूर्ण झाले असून हिमस्खलनाच्या ठिकाणाहून सातही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. "दुर्दैवाने, सर्व सहभागींच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही, सातही जण मरण पावले" असे भारतीय लष्कराच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अनेक दिवसांपासून मुसळधार हिमवृष्टी -

14500 फूट उंचीवर असलेल्या या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार हिमवृष्टीसह प्रतिकूल हवामान होते. यावेळी अचानक हिमस्खलनाची दुर्घटना घडली होती.

हेही वाचा - Narendra Modi In Rajya Sabha : राजकीय पक्षांच्या काही नेत्यांनी गेल्या 2 वर्षात अपरिपक्वता दाखवली - पंतप्रधान

Last Updated : Feb 8, 2022, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.