ETV Bharat / bharat

Muzaffarpur Factory Blast : मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात स्फोट; 10 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता - Blast in Kurkure Noodles factory in Muzaffarpur

मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात स्फोट (Blast in Kurkure Noodles Factory in Muzaffarpur) झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात ही घटना घडली.

Muzaffarpur Factory Blast
मुझफ्फरपूर
author img

By

Published : Dec 26, 2021, 12:43 PM IST

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये कुरकुरे नूडल्स कारखान्यात (Blast in Kurkure Noodles Factory in Muzaffarpur) बॉयलर फुटल्याने स्फोट झाला आहे. जिल्ह्यातील बेला औद्योगिक परिसरात ही घटना घडली. यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दुर्घटनेत मोठे नुकसान...

हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज घटनास्थळापासून पाच किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

स्फोटावर जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

स्थानिक लोकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तर स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात किती लोक काम करत होते, याची माहिती मागवण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. याशिवाय, या स्फोटामुळे बाजूच्या परिसरात असलेल्या कारखान्यांच्या भीतींना तडे गेले आहेत.

हेही वाचा - Rokhathok Article On Central Government : केंद्र सरकारकडून विरोधकांना कुत्र्यांसारखी वागणूक, 'रोखठोक'मधून संजय राऊतांचा प्रहार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.