ETV Bharat / bharat

blast at Tata Steel : जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; पाच ते सात जखमी

author img

By

Published : May 7, 2022, 2:49 PM IST

Updated : May 7, 2022, 7:50 PM IST

पाच, सहा, सात क्रमांकाच्या बॅटरीच्या गॅस लाईनमध्ये हॉट जॅब म्हणजेच गॅस कटिंग आणि वेल्डिंगचे ( coke plant in jamshedpur ) काम सुरू होते. त्यानंतर गॅस लाइनमधून गॅस गळती होऊ लागली. त्यानंतर स्फोट झाला.

blast at Tata Steel
टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट

जमशेदपूर - टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट ( Tata Steel Coke Plant ) झाला आहे. स्फोटानंतर गॅस गळती आणि आगीच्या घटनांमुळे घबराट पसरली आहे. IMMM कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 आणि 7 मध्ये हा अपघात ( Blast at Tata Steel Coke Plant ) झाला. या अपघातात प्लांटमध्ये काम करणारे तीन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.

टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट

पाच, सहा, सात क्रमांकाच्या बॅटरीच्या गॅस लाईनमध्ये हॉट जॅब म्हणजेच गॅस कटिंग आणि वेल्डिंगचे ( coke plant in jamshedpur ) काम सुरू होते. त्यानंतर गॅस लाइनमधून गॅस गळती होऊ लागली. त्यानंतर स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला. या घटनेनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Last Updated : May 7, 2022, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.