ETV Bharat / bharat

BJP Leader Murdered भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या, शहरात भीतीचे वातावरण - भाजप नेते भारत भूषण शर्मा

BJP Leader Murdered पंजाबमध्ये शनिवारी काही अज्ञात तरुणांनी भाजप नेत्यावर हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू BJP Leader Murdered झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्षांसह अन्य भाजप नेतेही घटनास्थळी BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB पोहोचले. BJP LEADER BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB

BJP LEADER BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB
भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या, शहरात भीतीचे वातावरण
author img

By

Published : Aug 20, 2022, 10:44 PM IST

लुधियाना पंजाबच्या लुधियानामध्ये शनिवारी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात BJP Leader Murdered आली. शिवपुरी भागातील भाजप नेत्यावर 8-10 अज्ञात तरुणांनी अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB केले. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे.

भाजप नेते भारतभूषण शर्मा यांच्यावर काही लोक हल्ला करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्षांसह अन्य भाजप कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी पोहोचून या घटनेचा निषेध केला. त्याचवेळी भाजप नेत्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याआधी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्यानंतर राजकीय पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. BJP LEADER BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB

हेही वाचा Father Shoots Daughter In Patna बिहारमध्ये सैराटची पुनरावृत्ती, प्रेम केल्याने वडिलांनी मुलीवर झाडल्या पाच गोळ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.