ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : राज्यातील 'या' खासदारांकडून आज संसदेत विधेयके सादर

author img

By

Published : Apr 1, 2022, 7:36 PM IST

संसदेचे अदिवेशन सुरू ( Parliament Budget Session 2022 ) असून राज्यातील विविध खासदारांनी ( Maharashtra MP In Parliament ) आज अनेक प्रस्ताव आणि बील मांडले. यामध्ये सुप्रिया सुळे ( Supriya Sule ), राहूल शेवाळे ( Rahul Shewale ) आणि गोपाल शेट्टी ( Gopal Shetty ) यांचा समावेश आहे.

MH MPs in Parliament
MH MPs in Parliament

नवी दिल्ली - संसदेचे अदिवेशन सुरू ( Parliament Budget Session 2022 ) असून राज्यातील विविध खासदारांनी ( Maharashtra MP In Parliament ) आज अनेक प्रस्ताव आणि बील मांडले. यामध्ये सुप्रिया सुळे ( Supriya Sule ), राहूल शेवाळे ( Rahul Shewale ) आणि गोपाल शेट्टी ( Gopal Shetty ) यांचा समावेश आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळाव्या यासाठी विधेयक मांडले. सुप्रिया सुळे यांनी मांडलेले विधेयक संसदेत पारीत झाले आहे.

सुप्रिया सुळे प्रतिक्रिया

तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही आज तीन विधेयकं आज संसदेत मांडले. यामध्ये लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये सुधारणा करणे. तसेच हिमोग्लोबिन जनुकांद्वारे पालकांपासून मुलांपर्यंत थॅलेसेमिया टाळण्यासाठी जागरूकता वाढवण्यासाठीचे विधेयक आणि नुकसान भरपाईचा अधिकार आणि भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसन अधिनियम 2013 मध्ये पारदर्शकता आणणे. या विधेयकांचा समावेश आहे.

राहूल शेवाळे प्रतिक्रिया

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनीही आज एक विधेयक मांडले. प्रत्येक बेघर कुटुंबासाठी आणि देशातील दारिद्र्यरेषेखालील झोपडपट्टीत राहणार्‍या रहिवाशांना मोफत किंवा अशा वाजवी किमतीत पुरेशी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यासंबंधी तटस्थ किंवा प्रासंगिक बाबींसाठीचे विधेयक त्यांनी आज संसदेत मांडले.

गोपाल शेट्टी प्रतिक्रिया

हेही वााच - Railway Hits Buffalo : लोकल रेल्वेची म्हशीला धडक.. लोकल सेवा विस्कळीत.. दोन म्हशींचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.