ETV Bharat / bharat

Nitish Kumar Meet Sharad Pawar बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट - नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही विविध राज्यात जावून प्रमुख विरोधीपक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. नितीश कुमारांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद Nitish Kumar Meet Sharad Pawar delhi पवारांची भेट घेतली आहे. पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे.

Nitish Kumar Meet Sharad Pawar
Nitish Kumar Meet Sharad Pawar
author img

By

Published : Sep 7, 2022, 4:04 PM IST

Updated : Sep 7, 2022, 5:08 PM IST

नवी दिल्ली - देशात भाजपा विरुद्ध तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी विविध राज्यातील नेते एकत्र येत भेटी गाठी घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही विविध राज्यात जावून प्रमुख विरोधीपक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद Nitish Kumar Meet Sharad Pawar delhi पवारांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नितीश कुमार यांनी भाजपापासून काडीमोड घेत बिहारमध्ये नवी आघाडी स्थापन केली. आरजेडी आणि काँग्रेससह अन्य छोट्या पक्षांना सोबत घेत त्यांनी आघाडी करीत पुन्हा मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राखले. त्या दिवसापासूनच त्यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे. विविध राज्यांच्या प्रमुख नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आजच त्यांनी दिल्लीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (एम-एल) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य General Secretary Dipankar Bhattacharya यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी एकजुटीसाठी काम करण्यासाठी नितीश कुमार सोमवारी दुपारपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar in Delhi यांनी देशातील अनेक डाव्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.

केजरीवाल यांच्याशी चर्चा दिल्ली दौऱ्यावर आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार NItish meet kejriwal यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal यांची भेट घेतली होती. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असून विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतची त्यांची बैठक याचाच एक भाग आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींची घेतली भेट - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Bihar Chief Minister Nitish Kumar यांनी याआधी राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट Nitish meets Rahul Gandhi in Delhi घेऊन चर्चा केली होती. नितीश कुमार यांच्या प्रयत्नातून तिसरी आघाडी आकार घेण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

Last Updated : Sep 7, 2022, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.