ETV Bharat / bharat

Breaking News : TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेकडून आज १० लाख रुपये हस्तगत - Breaking News : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला

Breaking News : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला

author img

By

Published : Dec 22, 2021, 8:56 AM IST

Updated : Dec 22, 2021, 5:58 PM IST

17:56 December 22

TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेकडून आज दहा लाख रुपये हस्तगत

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपे याच्याकडून आज पुन्हा 10 लाख हस्तगत

17:19 December 22

एसटी महामंडळ कर्मचारी संपावरील सुनावणी ५ जानेवारी रोजी

  • मुंबई - एसटी कर्मचारी संपावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली
  • पुढील सुनावणी 5 जानेवारी 2022 ला होणार

14:54 December 22

नागपूर - कान्हा सेलिब्रेशन समोर पाच वर्षाच्या मुलाला एका बसने चिरडले

  • नागपूर - उमरेड रोडवरील पांडव कॉलेज जवळील कान्हा सेलिब्रेशन समोर पाच वर्षाच्या मुलाला एका बसने चिरडले
  • मृतकाचे नाव शुभम साजन काकडे असे असून त्याचे वय पाच वर्षे आहे
  • पारशिवनी रस्त्यावरील संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या
  • बस चालक पसार झाला असून घटनास्थळी हुडकेश्वर पोलिस पोहोचले

13:38 December 22

रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी

रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी

वायकर यांनी दिलेली माहिती -

काल ईडी कार्यालयात गेलो होतो
त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
त्यांना कागदपत्रे दिली
त्यांनीे आरोप काही नाहीत
काही प्रश्न विचारायचे होते ते विचारले
बोलवल्यावर जाणे हे माझे कर्तव्य आहे

13:13 December 22

महाराष्ट्र एकिकरण समितीवर बंदी घालण्याची कन्नड संघटनांची मागणी

बंगळुरु- महाराष्ट्र एकिकरण समितीवर बंदी घालण्याची कन्नड संघटनांची मागणी. यासाठी ३१ डिसेंबरला पुकारला राज्यव्यापी बंद.

10:59 December 22

हर्सूल परिसरात घराला पाणी मारताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद - हर्सूल परिसरात घराला पाणी मारताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

10:00 December 22

नागपुरात थंडीचा पहिला बळी?

नागपूर फ्लॅश

नागपुरात थंडीचा पहिला बळी?

थंडीमुळे 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची शक्यता

जागनाथ बुधवारी परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या नागरिकाला डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित

09:33 December 22

नागनदीमध्ये मगर असल्याचे अखेर वन विभागाचे शिक्कामोर्तब

एकपेक्षा अधिक मगर असल्याची शक्यता

महाराजबागच्या मागील भागात मगरीला पकडण्यासाठी वन विभागाने लावले पिंजरे

कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मगरीच्या हालचालीवर ठेवणार लक्ष

09:21 December 22

टीईटी 2018 परीक्षेतही घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात उघड

पुणे भरती घोटाळा अपडेट

सायबर पोलिसांकडून अजून एक जण लखनौमधून अटक

जी ए सॉफ्टवेयरच्या आणखी एका संचालकाला लखनौमधून ताब्यात घेतले

सौरभ त्रिपाठी असे संचालकांचे नाव

08:50 December 22

Breaking News : बावी येथील 13 वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

08:33 December 22

Breaking News : महाराष्ट्र एकिकरण समितीवर बंदी घालण्याची कन्नड संघटनांची मागणी

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रोनचा तिसरा रुग्ण आढळला

बावी येथील 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह

Conclusion:

Last Updated : Dec 22, 2021, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.