ETV Bharat / bharat

यमुना एक्सप्रेस वे रस्ता की मृत्यूचा मार्ग; आतापर्यंत 840 लोकांचा मृत्यू - नवी दिल्ली

यमुना एक्सप्रेस या रस्त्यावर ऑगस्ट 2012 ते मार्च 2019 पर्यंत 5,600 पेक्षा जास्त अपघात झाले असून यामध्ये 4,500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर 840 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यमुना एक्सप्रेस वे रस्ता की मृत्यूचा मार्ग
author img

By

Published : Jul 10, 2019, 6:54 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. महिन्यातून छोटे-मोठे अपघात होत आहेत. 9 ऑगस्ट 2012 रोजी यमुना एक्सप्रेस या रस्त्यांचे उद्घाटन झाले होते. मात्र सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून हा रोड घातक ठरत आहे.

ऑगस्ट 2012 ते मार्च 2019 पर्यंत या रस्त्यावर 5,600 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यामध्ये 4,500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर 840 लोकांचा मृत्यू झाला आहे.
प्रत्येक दिवशी 84 हजार गाड्या जाण्याची क्षमता ठेवणाऱ्या या रस्त्यावरून सध्याफक्त 28 हजार वाहने ये-जा करतात.

मृत्यूची आकडेवारी पहा...

  • 2012 - 275 अपघात ,33 जणांचा मृत्यू
  • 2013 - 896 अपघात , 148 जणांचा मृत्यू
  • 2014 - 771 अपघात , 98 जणांचा मृत्यू
  • 2015 - 919 अपघात , 99 जणांचा मृत्यू
  • 2016 - 1219 अपघात , 133 जणांचा मृत्यू
  • 2017 - 763 अपघात , 146 जणांचा मृत्यू
  • 2018 - 659 अपघात , 111 जणांचा मृत्यू
  • 2019 - 236 अपघात , 72 जणांचा मृत्यू

यमुना प्राधिकरणाकडून अपघात थांबवण्यासाठी योजना करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कुठलेच पाऊल उचलले जात नाही. अपघात थांबवण्यासाठी यमुना प्राधिकरणाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.