ETV Bharat / bharat

जागतिक पर्यावरण दिवस विशेष....वाचा सविस्तर

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. दरवर्षी पाच जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जाणून घ्या विशेष अहवाल.

World environment day story
जागतिक पर्यावरण दिवस विशेष
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:45 PM IST

'पर्यावरण ते आहे, जिथे आपण सर्व भेटतो. जिथे सर्वांचे सर्वांशी चांगले संबंध असायला हवेत. ही आपल्या सर्वांना व्यक्त होऊ देण्यासाठी माध्यम आहे.' - लेडी बर्ड जॉनसन (अमेरिकी सोशलाइट)

सुरुवात -

1972 साली आंतरराष्ट्रीय पर्यावरण राजकारणाच्या विकासात एक महत्त्वपुर्ण घटना घडली. जेव्हा, संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण संबंधी समस्यांवर 5 ते 16 जून दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथे पहिले संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे लक्ष्य होते, पर्यावरणाला सुरक्षित करण्यासाठी, तसेच येणार्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी एक दृष्टीकोन विकसित करणे, हा होता.

यानंतर 15 डिसेंबरला झालेल्या महासभेत 5 जुन हा दिवस विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, हा संकल्प करण्यात आला.

यानंतर, 1974 मध्ये 'केवळ एक पृथ्वी' या घोषणेसोबत जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

महत्व -

आम्ही पर्यावरणाला सुरक्षित करण्यासाठी स्वत:ला आणि येणार्या याचे श्रेय देतो ज्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना सर्वांना फायदा मिळवून देणार्या एका स्थायी जगाची ओळख करुन देऊ शकू. - वांगारी मैथी (केन्याई सामाजिक, पर्यावरण और राजनीतिक कार्यकर्ता)

या दिवसाला पर्यावरणीय मुद्द्यांवर कारवाई करण्यासाठी एक वैश्विक व्यासपिठाच्या स्वरुपात विकसित करण्यात आले आहे. आपल्या उपभोगाच्या सवयीमधील बदलासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण नितिमध्येही लाखो लोकांनी सहभाग घेतला आहे.

जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने यूएनईपीला (संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम) जागरुकता वाढविण्यासाठी, विषाक्त रसायन, ग्लोबल वार्मिंगसारख्या वाढत्या समस्यांविरोधात लढण्यासाठी राजनितिक पाऊले उचलण्यास गती दिली आहे.

2020 वर्षासाठी थीम

या वर्षाचा विषय जय विविधता आहे. ज्या अंतर्गत, झाडांची रोप, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या व्यापक विविधतेच्या संदर्भात जैव विविधतेला मानले जाते. मात्र, यातील प्रत्येक प्रजातीत आनुवंशिक अंतर समाविष्ट आहे.

मेजबान देश

प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिवस वेगळ्या देशात आयोजित करण्यात येतो. ज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी हा समारोह कोलंबिया येथे आयोजित करण्यात आला आहे.

2018 मध्ये प्लास्टिक प्रदूषणासोबत आणि 2011मध्ये थीम वन सोबत नेचर एट योर सर्विस इंडिया' भारतात या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणावर कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनचा प्रभाव

हवेची गुणवत्ता

प्री-लॉकडाऊनच्या तुलनेत PM (पार्टिकुलेट मेटर)10 आणि PM 2.5 ची सांद्रता जवळपास अर्ध्याने कमी झाली आहे.

NO2 (नाइट्रोजन डॉइऑक्साईड) आणि CO (कार्बन मोनोऑक्साइड) चे प्रमाणही लॉकडाऊन दरम्यान खूप कमी झाले आहे.

परिवहन आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये हवेच्या गुणवत्तेत जवळपास 60% सुधारणा झाली आहे.

मध्य आणि पूर्वी दिल्लीमध्ये हवेच्या वायु गुणवत्तेत अधिक सुधारणा झाली आहे.

पाण्याची गुणवत्ता -

25 मार्च, 2020 ला संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर 10 दिवसात पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा व्हायला लागली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) च्या आकडेवारीनुसार, गंगा नदीच्या 36 वेगवेगळ्या केंद्रांवर लक्ष ठेवण्यात आले. त्यानूसार, 27 केंद्रांच्या आसपास पाण्याची गुणवत्ता वन्यजीव और मत्स्य पालनसाठी उपयुक्त आहे, असे सांगण्यात आले.

मानव हस्तक्षेप, पर्यावरण आणि महामारी

पर्यावरणीय विनाश आणि यानंतर जलवायु परिवर्तन प्राण्यांच्या माध्यमातून घातक मानवी रोगांच्या प्रसाराला वाढवू शकतात. जलवायू परिवर्तन सुरू असल्यामुळे जगात आणखी महामारी पसरु शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.