नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व)च्या महासचिव प्रियांका गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
सकाळी संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 'वीर भूमी' येथे राजीव गांधींना आदरांजली वाहिली. राजीव गांधी १९८४ ते १९८९ दरम्यान पंतप्रधान पदी कार्यरत होते.
'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका गांधींचे भावनिक ट्विट - rajiv gandhi
वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व)च्या महासचिव प्रियांका गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
सकाळी संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 'वीर भूमी' येथे राजीव गांधींना आदरांजली वाहिली. राजीव गांधी १९८४ ते १९८९ दरम्यान पंतप्रधान पदी कार्यरत होते.
'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका गांधींचे भावनिक ट्विट
नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व)च्या महासचिव प्रियांका गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही शेअर केला आहे.

Conclusion: