ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचार : ही फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक - ममता बॅनर्जी - फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jan 6, 2020, 2:59 PM IST

Updated : Jan 6, 2020, 4:42 PM IST

कोलकाता - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध व्यक्त केला आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला म्हणजे एक फॅसिस्ट सर्जिकल स्ट्राईक आहे, असे ममता म्हणाल्या.

  • #WATCH West Bengal CM Mamata Banerjee on #JNUViolence : It is very disturbing, it is a dangerous planted attack on democracy.Anyone who speaks against them is labelled a Pakistani and an enemy of the country. We never saw such a situation in the country before this. pic.twitter.com/79oegFnMeA

    — ANI (@ANI) 6 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना मारहाण ही अतिशय दुखद घटना असून हा लोकशाहीवर केलेला नियोजित हल्ला आहे. सरकारविरोधात बोलल्यास तु्म्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. यापूर्वी अशी परिस्थिती देशात कधीच झाली नव्हती, असे ममता म्हणाल्या.

दिल्ली पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतर्गत काम करत नसून केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. एकीकडे भाजप विद्यापीठामध्ये गुंडाना पाठवत आहे, तर दुसरीकडे पोलिसांना काम करण्यापासून थांबवत आहे. ही एक फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी टीका ममता यांनी केली.

रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्ष आयुशी घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. .

Intro:Body:

जेएनएयू हिंसाचार हा फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक, ममता बॅनर्जी यांची टीका

कोलकाता - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध व्यक्त केला आहे. जेएनएयूमधील विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला म्हणजे एक फॅसिस्ट सर्जिकल स्ट्राईक आहे, असे ममता म्हणाल्या.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना मारहाण ही अतिशय दुखद घटना असून हा लोकशाहीवरकेलेला नियोजीत हल्ला आहे. सरकारविरोधात बोलल्यास तु्म्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. यापुर्वी अशी परिस्थिती देशात कधीच झाली नव्हती, असे ममता म्हणाल्या.

दिल्ली पोलीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतर्गत काम करत नसून केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. एकीकडे भाजप विद्यापीठामध्ये गुंडाना पाठवत आहे. तर दुसरीकडे पोलिसांना काम करण्यापासून थांबवत आहे. ही एक फॅसिस्टवादी सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी टीका ममता यांनी केली.

रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. .

Conclusion:
Last Updated : Jan 6, 2020, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.