ETV Bharat / bharat

राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर; म्हणाले... 'तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणे माझे कर्तव्य' - people

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा वायनाडचा दौरा केला आहे.

राहुल गांधी
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:29 AM IST

वायनाड - माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा वायनाडचा दौरा केला आहे. राहुल गांधींनी मंगळवारी वायनाडमधील पुरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. 'मी केरळचा मुख्यमंत्री नाही. आमचे राज्यात किंवा केंद्र सरकारमध्ये सरकार नाही. मात्र, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणे माझे कर्तव्य आहे', असे पुरग्रस्त लोकांना संबोधीत करताना राहुल गांधी म्हणाले.

  • Wayanad MP Rahul Gandhi meets flood-affected people at a relief camp at Hill Face School Auditorium in Makkiyad; says, “I'm not CM of Kerala, we don't have a govt in Kerala or at the national level. But it is my responsibility to ensure that what is your right is given to you." pic.twitter.com/rc7eyEm4GJ

    — ANI (@ANI) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी वायनाडमध्ये चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी वायनाडमधील चुनगाम आणि वलाडमधील बाधीत लोकांना काही आवश्यक वस्तूचे वितरण केले. 'ही एक मोठी दु:खद घटना आहे. मात्र वायनाडमधील लोक मोठ्या हिमतीने याचा सामना करत आहेत. पुरामुळे लोकांनी त्यांची शेती, पीक, आणि घरे गमावली आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार पक्षपात करत आहे. जेथे त्यांचे सरकार नाही. तिथल्या लोकांची त्यांना काळजी नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

  • #WATCH Wayanad MP Rahul Gandhi in his constituency on #KeralaFloods2019: It's been a tragedy. Ppl of Wayanad have reacted with a great spirit. Main issue here is compensation. Ppl have lost their farms&homes. Centre has a bias, where they are not in power, they don't really care. pic.twitter.com/wCuSAJqzdr

राहुल गांधींनी कांजीरंगड येथील एका चहाच्या दुकानावर चहा घेतला. यावेळी त्याच्यासोबत केसी वेनुगोपाल होते.

  • Kerala: Congress MP from Wayanad Rahul Gandhi at a tea stall in Kanjirangad village of the constituency, earlier today. Senior party leader KC Venugopal was also present. pic.twitter.com/U9PUfLgcG1

केरळमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. राज्यातील वायनाड जिल्ह्यातील मल्लापूरम आणि पुथूमाला येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे दोन्ही गावे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.