ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज, जुन्या काळात केला जायचा वापर - अन्नासागरम तमिळनाडू

जुन्या काळात सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी काही मोजक्या पद्धतींचा वापर केला जात होता. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे आता सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही तमिळनाडूमधील अन्नासागरम या गावामध्ये मुसळ उखळामध्ये उभे ठेऊन सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला जातो.

ancient technology about solar eclipse
सूर्यग्रहणादरम्यान असे उभे राहते मुसळ
author img

By

Published : Dec 26, 2019, 12:27 PM IST

चेन्नई - तामिळनाडूमधील धर्मापुरी जिल्ह्यातील अन्नासागरम गावामध्ये सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी आजही जुन्या काळातील पद्धतीचा वापर केला जातो. सूर्यग्रहण सुरू होते त्यावेळी मुसळ उखळामध्ये उभे ठेवले जाते. कुठलाही आधार न घेता मुसळ उभे राहते. त्यावेळी सूर्यग्रहण सुरू झाले, असे समजले जाते. सूर्यग्रहण संपल्यानंतर मुसळ लगेच खाली पडते.

मुसळ उखळात ठेवून घेतला सूर्यग्रहणाचा अंदाज

जुन्या काळात सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी काही मोजक्या पद्धतींचा वापर केला जात होता. मात्र, आता तंत्रज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे आता सूर्यग्रहण सुरू झाले हे समजण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही अन्नासागरम या गावामध्ये मुसळ उखळामध्ये उभे ठेवून सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला जातो. आज सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू झाले आणि सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी संपले. यावेळी अन्नासागरम येथील ग्रामस्थांनी या पद्धतीचाच वापर करून सूर्यग्रहणाचा अंदाज घेतला.

उखळाचा पृष्ठभाग सपाट असल्याने त्यामध्ये कुठलाही आधार न घेता मुसळ उभे राहण्याची शक्यता नाही. मात्र, सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर मुसळ उभे राहत असल्याचे गावकरी सांगतात.

Intro:Body:

Villagers used ancient technology to know about solar eclipse 

Dharmapuri: Annasagaram villagers used a rolling pin along with grinding stones grinder during the time of solar eclipse 

Nowadays, many more technologies evolved to see the solar eclipse. But in ancient times, our ancestors used a rolling pin along with grinding stones grinders during solar eclipse to know when it started and when its going to end. Today the solar eclipse started at 8.09 AM and end up at 11.20 AM. 

People from all A small girl from Annasagaram village in Dharmapuri district placed the rolling pin inside the grinding stones grinder. Once the Solar eclipse started the rolling pin stand vertically without falling down and once the solar eclipse ended it will fall immediately.

Being a flat surface, the rolling pin doesn't have any possibilities to stand inside the curved grinding stones grinder.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.