ETV Bharat / bharat

रॉबर्ट वाड्रा यांना मिळाली भविष्य सांगणारी गाय, म्हणाले हॅलो डार्लिंग! छायाचित्रे व्हायरल - cow

रॉबर्ट वाड्रा यांनी देशाच्या विविधतेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रॉबर्ट वाड्रा
author img

By

Published : Jul 28, 2019, 4:44 PM IST

नवी दिल्ली - रॉबर्ट वाड्रा यांनी देशाच्या विविधतेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका गायीच्या छायाचित्रासह गुलाब विकणाऱ्या काही लहान मुलांची छायाचित्रे वाड्रा यांनी टि्वटरवर शेअर केली आहेत.

  • Love India for its diversity/ versatility!U can go out in the streets & learn so much. Help people & see d appreciation in their genuine smiles/get roses in return. Interesting that u can know ur future by a sacred cow who nods its head in agreement. Love being part of my nation pic.twitter.com/S54XMOQz3t

    — Robert Vadra (@irobertvadra) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'तुम्ही रस्त्यांवर फिरून खूप काही शिकू शकता. लोकांची मदत करु शकता. त्याबदल्यात त्यांचे वास्तवातले हास्य पाहू शकता. त्यांचे हास्य हीच गुलाबाची फुले असून तुम्ही ती मिळवू शकता. याचबरोबर तुम्ही एका अशा गायीला भेटू शकता, घाबरून मान हलवते आणि संमती देते. त्यातून तुम्हाला चक्क तुमचे भविष्य सांगण्यात येते. ही बाब कमालीची मनोरंजक आहे. अशा अद्भुत देशाचा आपण एक भाग आहोत, ही बाब मला भावते,' असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

रॉबर्ट वाड्रा सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपली मतं आणि विचार मांडतात.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.