ETV Bharat / bharat

भारताने अफगाणिस्तान अंतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी यासाठी अमेरिकेची उत्सुक – सूत्र

अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा निर्माण करताना भारताने नेहमी विधायक भूमिका बजावली असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले, या प्रकरणात भारत ‘प्रमुख घटक’ कसा आहे याचे वर्णन करताना सूत्रांनी ही माहिती दिली. हे देखील स्पष्ट करण्यात आले की “भारताला जर या प्रक्रियेमध्ये प्रभावीपणे योगदान द्यायचे असेल तर यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे” असे सांगून, त्यांनी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या नवी दिल्ली येथील भेटीशी संबंध जोडून सद्भावना व्यक्त केल्या.

US keen for India to play larger internal role in Afghanistan - Sources
भारताने अफगाणिस्तान अंतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी यासाठी अमेरिकेची उत्सुक – सूत्र
author img

By

Published : May 10, 2020, 8:31 PM IST

अफगाणिस्तानच्या सलोख्यासाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी झल्माय खलीलजाद यांनी नुकताच नवी दिल्ली येथे एक छोटासा ‘तातडीचा’ दौरा केला. यांच्या या दौऱ्याच्या एक दिवसानंतर सूत्रांनी असे सांगितले की, अफगाणिस्तान सारख्या युद्धग्रस्त देशाच्या अंतर्गत राजकीय प्रक्रियेत भारताने मोठी भूमिका निभावावी यासाठी अमेरिका उत्सुक आहे. त्यामुळे तातडीची गरज असल्याने ते भारतात चर्चेसाठी आले होते. ते (खलीलजाद) नंतरही येऊ शकले असते, परंतु त्यांना काही तासच बोलणी करायची होती. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबला. असे खलीलजाद यांची परराष्ट्रमंत्री (ईएएम) डॉ. एस. जयशंकर, अजित डोभाल (एनएसए) आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशी झालेल्या बैठकीबद्दल सांगताना सुत्रांनी ही माहिती दिली.

भारत हा नेहमीच तालिबान आणि पाकिस्तान यांच्याशी चर्चा करण्यासाठी फारसा उत्सुक नसतो. तालिबानींमध्ये चांगला किंवा वाईट असा कसलाही भेदभाव केला जाऊ नये, याविषयी भारताने आतापर्यंत उघडपणे आणि अधिकृत भूमीका घेतली आहे. परंतु आता तालिबानसह अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकीय घडामोडींकडे भारताने बारकाईने लक्ष द्यावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. असेही सुत्रांनी सांगितले.

“परराष्ट्र मंत्रालय आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सी यांच्या दरम्यान झालेल्या संभाषणांत... अंतर्गत घडामोडी, सुरक्षाविषयक घडामोडी, यूएस -तालिबान चर्चेचा परिणाम इत्यादी अफगाणिस्तानच्या राजकीय भूमीकांवर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या बाबतीच्या प्रस्तावाबद्दल बालणी झाली. अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ संचालक लिसा कर्टिस यांच्यासमवेत खलीलजाद यांनी दोहा येथे मुल्ला बरदार व टीमची भेट घेवून ते इस्लामाबादमार्गे दिल्लीला आले होते. सध्या अफगाणिस्तानसह जगातील इतर अनेक देश कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटाशी लढा देत आहेत. अशावेळी अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन मात्र अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांवर आणि सैन्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयी तालिबानशी पून्हा जलदगतीने वाटाघाटी सुरु करण्यासाठी उत्सुक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादाचा अफगाणिस्तानला असणारा धोका, संरक्षण दलांवर तालिबानांकडून होणारे हल्ले, या घटनांचा अफगाणिस्तानच्या घटनात्मक घटकासोबतच तेथिल सरकारवर, सुरक्षा दले आणि समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामाबद्दल खलीलजाद यांनी चर्चेत सहभागी असलेल्या भारतीय प्रतिनिधींना याबद्दलची अद्ययावत माहिती दिली.’

  • Lengthy meeting overnight with Mullah Baradar & his team in Doha. We sought progress on a range of topics: a reduction in violence, humanitarian ceasefire as demanded by the international community to allow for better cooperation on managing COVID-19 pandemic in Afghanistan,...

    — U.S. Special Representative Zalmay Khalilzad (@US4AfghanPeace) May 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा निर्माण करताना भारताने नेहमी विधायक भूमिका बजावली असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले, या प्रकरणात भारत ‘प्रमुख घटक’ कसा आहे याचे वर्णन करताना सूत्रांनी ही माहिती दिली. हे देखील स्पष्ट करण्यात आले की “भारताला जर या प्रक्रियेमध्ये प्रभावीपणे योगदान द्यायचे असेल तर यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे” असे सांगून, त्यांनी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या नवी दिल्ली येथील भेटीशी संबंध जोडून सद्भावना व्यक्त केल्या. तसेच नुकत्याच काबूलमधील गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ लोक ठार झाल्याच्या घटनेविषयी आणि अफगाणिस्तानात शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांवर होणारा अन्याय यावर गुरुवारी दोन्ही बाजूंच्या अधिकृत बैठकीत विस्तृत चर्चा झाली.

खलीलजाद यांच्या भारतभेटीनंतर दुसर्‍याच दिवशी, बीजिंगमधील भारतीय राजदूत विक्रम मिश्री यांनी अफगाणिस्तान विषयाच्या अनुषंगाने चिनच्या विशेष राजदूतांची भेट घेतली. “#डिप्लॉमसी चालूच ठेवली पाहिजे, मग अगदी मास्क घालायची वेळ आली तरी! आमच्या दोन्ही देशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयावर राजदूत लियू जियान यांच्याशी पोशख चर्चा झाल्याबद्दल आनंद झाला,” अशा भावना मिश्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन व्यक्त केल्या.

कोरोना महामारीच्या काळातही चाबहार बंदर पूर्णपूणे सुरु - सरकारी सूत्रे

  • . #Diplomacy must go on, even with masks on! Delighted to have a very good conversation with Ambassador Liu Jian on a subject of great importance to both our countries. https://t.co/VToOnM0HOo

    — Vikram Misri (@VikramMisri) May 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान सूत्रांनी हेही स्पष्ट केले की, जगभरात कोवीड-१९ मुळे लॉकडाऊन आणि निर्बंध असताना चाबहार बंदर कार्यरत आहे. हे चाबहार बंदर भारतासाठी अफगाणिस्तानाला मानवतेच्या दृष्टीकोनातून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण ठरत आहे. इराणच्या चाबहार बंदरामार्गे भारताने आतापर्यंत ७५ हजार टन गहू अफगाणिस्तानला निर्यात केला असल्याचे सरकारी सूत्रांनी याबाबत पुष्टी केली आहे. मागील महिन्यात त्यातील पाच हजार टन गहू पाठविण्यात आला होता. गुरुवारी १० हजार टन गहू जहाज वाहतुकीसाठी नेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त भारत चहा आणि साखर अफगाणिस्तानला पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या संकटकाळात ‘चाबहार बंदर’ हे भारताच्या मानवतावादी दृष्टीकोनाचा बरोबरचा साथीदार असल्याचे सिद्ध होत आहे, असेही सुत्रांनी सांगितले.

- स्मिता शर्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.