ETV Bharat / bharat

अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन यांनी ईनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांची घेतली भेट - ईटीव्ही भारत

ईनाडू ग्रुप करत असलेल्या कामांनी रीफमॅन प्रभावित झाले होते. रोमोजी राव प्रत्येक कामात  वैयक्तिकरित्या इतका रस घेत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. यानंतर रिफमॅन, सार्वजनिक व्यवहार अधिकारी ड्र्यू गिब्लिन आणि मीडिया सल्लागार मोहम्मद बासिथ यांनी ईटीव्ही भारत स्टुडिओला भेट दिली.

अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन
अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन
author img

By

Published : Jan 18, 2020, 3:35 AM IST

हैदराबाद - अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन यांनी ईनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांची रामोजी फिल्म सिटी येथे भेट घेतली. रामोजी राव यांच्या यशस्वी मिडिया प्रवासामागील रहस्य जाणून घेण्यासाठी रीफमॅन उत्सुक होते. राव यांनी यावेळी जनरल यांना इनाडू, ईटीव्ही, रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही भारत यांच्याविषयी माहिती दिली.

अमेरिकेचे कौन्सिल जनरल जोएल रीफमॅन यांनी ईनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांची घेतली भेट

ईनाडू ग्रुप करत असलेल्या कामांनी रीफमॅन प्रभावित झाले होते. रोमोजी राव प्रत्येक कामात वैयक्तिकरित्या इतका रस घेत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. यानंतर रिफमॅन, सार्वजनिक व्यवहार अधिकारी ड्र्यू गिब्लिन आणि मीडिया सल्लागार मोहम्मद बासिथ यांनी ईटीव्ही भारत स्टुडिओला भेट दिली.

हेही वाचा - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची 'ईटीव्ही भारत'ला भेट

तिथे कार्यकारी संचालक बापिनेदु चौधरी, नेटवर्कचे संपादकीय व तांत्रिक प्रमुख यांनी सर्वांना 13 भाषांमध्ये वृत्त देणाऱ्या अ‍ॅप-आधारित न्यूज नेटवर्कसाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो याविषयी माहिती दिली. जे 13 भाषांमध्ये सामग्री देते. राइफमॅन यांनी, इतक्या मोठ्या प्रमाणावरील न्यूज नोटवर्क चालवण्यासाठी आणि हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रामोजी राव यांचे अभिनंदन केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.