ETV Bharat / bharat

उन्नाव गँगरेप : पीडितेच्या अपघातप्रकरणी भाजप आमदाराविरोधात एफआयआर दाखल

सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.

भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर
author img

By

Published : Jul 29, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या चारचाकीला झालेल्या अपघातप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर, त्याचा भाऊ मनोज सिंग सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल झाली आहे. पीडितेच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. यामध्ये अल्पवयीन पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. तर, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या पीडितेच्या काकूंसह आणखी एका नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • FIR registered against BJP MLA Kuldeep Singh Sengar, his brother Manoj Singh Sengar & 8 others in connection with Unnao rape case victim's accident in Raebareli. pic.twitter.com/SyABxMHcHj

    — ANI UP (@ANINewsUP) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. पीडितेच्या आईने हा अपघात हा आपल्या पीडित मुलीला ठार करण्यासाठीच घडवून आणलेला घातपात होता, असा आरोप केला आहे. कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

Intro:Body:

उन्नाव गँगरेप : अपघात प्रकरणी भाजप आमदाराविरोधात एफआयआर दाखल

नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या चारचाकीला झालेल्या अपघात प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर, त्याचा भाऊ मनोज सिंग सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल झाली आहे. पीडितेच्या गाडीला रायबरेली येथे अपघात झाला होता. यामध्ये अल्पवयीन पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले आहेत. तर, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या पीडितेच्या काकूंसह आणखी एका नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे.

सध्या पीडिता आणि तिचे वकील गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या पीडितेची स्थिती धोक्याबाहेर आहे. तर, वकील अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. पीडितेच्या आईने हा अपघात हा आपल्या पीडित मुलीला ठार करण्यासाठीच घडवून आणलेला घातपात होता, असा आरोप केला आहे. कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.