ETV Bharat / bharat

POK तून भारतात 5300 विस्थापित कुटुंबांना मोदी सरकारचे गिफ्ट, प्रत्येकी 5.5 लाखांचा मदतनिधी - prakash javadekar announces centers scemes

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येऊन देशाच्या विविध भागांत ही कुटुंबे स्थायिक झाली. नंतर पुन्हा काश्मीरमध्ये आली, अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

जावडेकर
author img

By

Published : Oct 9, 2019, 11:40 PM IST

नवी दिल्ली - मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. सरकारने 5300 कुटुंबांना 5.5 लाख रुपये मदतनिधी देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येऊन देशाच्या विविध भागांत ही कुटुंबे स्थायिक झाली. नंतर पुन्हा काश्मीरमध्ये आली, अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

  • Union Minister Prakash Javadekar: It has been decided that 5300 displaced families (from PoK), who had settled in regions others than J&K but later came to the state, will also be provided Rs 5.5 Lakh each. This will provide justice to these displaced families. pic.twitter.com/m7NuNYJW13

    — ANI (@ANI) October 9, 2019 ." class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ."> .

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारने दिवाळीच्या आधीच लाखो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सरकार अतिरिक्त १६ हजार कोटी रुपये देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १२ टक्क्यावरून १७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी वाढीव महागाई भत्त्याचा सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.

Intro:Body:

POKतून भारतात विस्थापित कुटुंबांना मोदी सरकारचे गिफ्ट, आशा सेविकांनाही खुशखबर

नवी दिल्लीः मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. सरकारनं 5300 कुटुंबांना 5.5 लाख रुपये मदतनिधी देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येऊन देशाच्या विविध भागांत ही कुटुंबे स्थायिक झाली. नंतर पुन्हा काश्मीरमध्ये आली, अशा कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारने दिवाळीच्या आधीच लाखो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सरकार अतिरिक्त १६ हजार कोटी रुपये देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १२ टक्क्यावरून १७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी वाढीव महागाई भत्त्याचा सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.

आशा कर्मचाऱ्यांनाही खुशखबर

केंद्र सरकारने आशा कर्मचाऱ्यांनाही खुशखबर दिली आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात केंद्राने दुपटीने वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांना आधी मासिक हजार रुपये मानधन मिळत असे. आता त्यांना 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आशा कर्मचारी प्रामुख्याने महिला असतात. सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करतात. त्यांना हा भत्ता जुलै 2019 पासून लागू झाला आहे. तो लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल, असे जावडेकर यांनी ही माहिती दिली.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.