श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अतिरेकी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज सकाळी परिसरात नाकाबंदी करुन अतेरिक्यांना घेरले. यात अतेरिक्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही अतेरिक्यांच्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत गोळीबार केला. यात दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. तर अजूनही काही अतिरेकी याठिकाणी लपून बसले असल्याचा जवानांचा अंदाज आहे.
जम्मू काश्मीर: अनंतनाग चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा.. - श्रीनगर बातमी
जवानांनी अतेरिक्यांच्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत गोळीबार केला. यात दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. तर अजूनही काही अतिरेकी याठिकाणी लपून बसले असल्याचा जवानांचा अंदाज आहे.

अनंतनाग चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा..