ETV Bharat / bharat

कर्नाटकाच्या यादगिरीमध्ये दोन चिमुकल्यांचा किटकनाशक पिल्याने मृत्यू

मुले घराच्या आवारात खेळत होती. त्यावेळी ही घटना घडली. खैरून (वय. २) आणि अफशान (वय. ४ महिने) असे मृत बालाकांचे नाव आहे.

two children died in kodal
आत्महत्येचा प्रयत्न करणारी आई
author img

By

Published : Feb 26, 2020, 2:40 PM IST

बंगळुरू - यादगिरी जिल्ह्यातील कोडल गावातल्या २ मुलांचा अनावधानाने किटकनाशक पिल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुले घराच्या आवारात खेळत होती, त्यावेळी ही घटना घडली. खैरून (वय. २) आणि अफशान (वय. ४ महिने) असे मृत बालकांची नावे आहेत.

सदर दोन्ही मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांची आई शेहजाना ही घरात स्वयंपाक करत होती. मुलांनी किटकनाशक पिल्याचे पाहून चिंतीत झालेल्या आईनेही विष घेतले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेहजानाचा प्राण वाचला मात्र, रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना मुलांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- 'शाहीन बाग'वरील पुढील सुनावणी २३ मार्चला..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.