नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानचे अध्यक्षांना धमकी पुर्ण पत्र लिहले आहे. त्यांनी लिहलेल्या औपचारीक पत्रातील भाषेवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
-
EXCLUSIVE: I have obtained a copy of @realDonaldTrump’s letter to #Erdogan. @POTUS warns him to not “be a tough guy! Don’t be a fool!” Says he could destroy Turkey’s economy if #Syria is not resolved in a humane way. Details tonight at 8pm #TrishRegan #FoxBusiness pic.twitter.com/9BoSGlbRyt
— Trish Regan (@trish_regan) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">EXCLUSIVE: I have obtained a copy of @realDonaldTrump’s letter to #Erdogan. @POTUS warns him to not “be a tough guy! Don’t be a fool!” Says he could destroy Turkey’s economy if #Syria is not resolved in a humane way. Details tonight at 8pm #TrishRegan #FoxBusiness pic.twitter.com/9BoSGlbRyt
— Trish Regan (@trish_regan) October 16, 2019EXCLUSIVE: I have obtained a copy of @realDonaldTrump’s letter to #Erdogan. @POTUS warns him to not “be a tough guy! Don’t be a fool!” Says he could destroy Turkey’s economy if #Syria is not resolved in a humane way. Details tonight at 8pm #TrishRegan #FoxBusiness pic.twitter.com/9BoSGlbRyt
— Trish Regan (@trish_regan) October 16, 2019
'चला एक चांगला करार करू 'हजारो लोकांच्या कत्तलीसाठी तुम्ही जबाबदार होऊ इच्छित नाही आणि मला तुर्कीची अर्थव्यवस्था नष्ट करण्यास जबाबदार व्हायचे नाही. तुमचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यावर पाणी फिरवू नका. यावेळी आपण एक चांगला व्यवहार करू शकता. जनरल मजलूम आपल्याबरोबर वाटाघाटी करण्यास आणि सवलती देण्यासही तयार आहेत', असे त्यांनी पत्राच्या पहिल्या परिच्छेदात म्हटले आहे.
'हुकमशाहासारखे कठोर होण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुमचा पुर्णपणे नाश होईल. तुमचे ध्येय मानवी मार्गाने साध्य करा. अन्यथा हा इतिहास तुमची आठवण राक्षस म्हणून काढेल. कठोर आणि गुंतागुंतीचा मुर्ख माणूस होऊ नका', असे ट्रम्प यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. मी तुम्हाला नंतर फोन करतो.' या वाक्याने या पत्राचा शेवट करण्यात आला आहे.
जगभरात सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने तर लहान मुलांच्या अक्षरात हे पत्र लिहून ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. एखाद्या तरुणाने त्याच्या विरोधकाला हे पत्र लिहिलेलं वाटतंय. या पत्रावरून सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहे.
-
Is this real?
— Porpentina (Tina) (@porpentina2017) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It reads like a threat from a teenager to his rival.
">Is this real?
— Porpentina (Tina) (@porpentina2017) October 16, 2019
It reads like a threat from a teenager to his rival.Is this real?
— Porpentina (Tina) (@porpentina2017) October 16, 2019
It reads like a threat from a teenager to his rival.