ETV Bharat / bharat

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र

राफेल फाईल चोरीचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे बुधवारच्या (१० फेब्रुवारी) गोव्यातील प्रचार सभेत ते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उदोउदो करत होते, असा आरोप काँग्रेसच्यावतीने आज गुरुवार (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत करण्यात आला.

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र
author img

By

Published : Apr 11, 2019, 11:11 PM IST

पणजी - राफेल फाईल चोरीचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे बुधवारच्या (१० फेब्रुवारी) गोव्यातील प्रचार सभेत ते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उदोउदो करत होते. तसेच या फाईलमुळेच पणजी पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी पर्रीकर यांच्या मुलांना देण्याची चर्चा आहे, असा आरोप काँग्रेसच्यावतीने आज गुरुवार (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत करण्यात आला.

येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपतर्फे आयोजित प्रचारसभेत मोदींनी गोमंतकियांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्याऐवजी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काय केले, यावरंच भाषण केले. आपल्या भाषणात पर्रीकर यांचे नाव २० वेळा तरी घेतले. मात्र, ज्यांची प्रचारसभा होती आणि जे त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, त्या श्रीपाद नाईक यांच्या नावाचा उच्चार देखील केला नाही.

मुख्यमंत्र्यांचा नावाचाही एकदाच उल्लेख केला. याला कारण पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असलेल्या राफेलच्या फाईल असाव्यात. कारण, भाजपच्याच एका मंत्र्याची एक ऑडिओ टेप प्रसिद्ध झाली होती. यात पर्रीकरांनी त्यांच्या बेडरुममध्ये राफेलच्या फाईल असल्याचे या नेत्याला सांगितले होते. अशा संदर्भाची तो ऑडिओ टेप होता. मात्र, आरोग्य मंत्री राणे यांनी सदर ऑडिओ बनावट असून चौकशीची मागणी केली होती. तर, पर्रीकरांनीदेखील हे आरोप फेटाळले होते. जे स्वतः च्या घरातील चोरी थांबवू शकत नाहीत, ते कसले चौकिदार, असा सवालही डिमेलो यांनी यावेळी उपस्थित केला.

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र
नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आदी सरकारी धोरणावर न बोलता किंवा काय करणार, हे सांगण्याऐवजी पर्रीकर यांच्यावरच पंतप्रधान बोलले. बोफोर्स प्रकरणावर बोलले मात्र, राफेलवर काहीच बोलले नाहीत, अशीही टीका यावेळी डिमोलो यांनी मोदींवर केली.

Intro:पणजी : राफेल फाईल चोरीचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे बुधवारच्या गोव्यातील प्रचार सभेत ते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उदोउदो करत होते. तसेच या फाईलमुळेच पणजी पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी पर्रीकर यांच्या मुलांना देण्याची चर्चा आहे, असा आरोप काँग्रेसच्यावतीने क आज पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Body:येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो म्हणाले, भाजपतर्फे आयोजित प्रचारसभेत मोदी यांनी गोमंतकियांना कोणतेही ठोस आश्वासन देण्याऐवजी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काय केले याचाच उदोउदो केला. आपल्या भाषणात पर्रीकर यांचे नाव २० वेळा तरी घेतले. मात्र, ज्यांची प्रचारसभा होती आणि जे त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, त्या श्रीपाद नाईक यांच्या नावाचा उच्चार देखील केला नाही. मुख्यमंत्र्यांचा एकदाच उल्लेख केला. परंतु, पर्रीकर यांचे नाव सातत्याने घेतले. याला कारण पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असलेल्या राफेलच्या फाईल असाव्यात. कारण भाजपच्याच एका मंत्र्याने मंत्रीमंडळ बैठकी दरम्यान त्या फाईल पर्रीकर यांनी आपल्या बेडरूममध्ये असल्याचे आपल्याला सांगितले होते. सदर ऑडिओ टेप प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य मंत्री राणे यांनी सदर ऑडिओ बनावट असून चौकशीची मागणी केली होती. तर पर्रीकर यांनी हे आरोप नाकारले होते. अशा स्थितीत त्याची चौकशी झालेली नाही. केंद्राना राफेलच्या फाईल गायब झाल्याचे सांगितले, जे स्वतः च्य घरातील चोरी रोखू शकत नाहीत ते कसले चौकिदार असा सवालही डिमेलो यांनी उपस्थित केला.
पणजी पोटनिवडणुकीची उमेदवारीमागेही या चोरी झालेल्या फाइल्स महत्वाच्या आहेत, असे सांगून डिमेलो म्हणाले, जर वडिलांचा वारसा म्हणून पर्रीकर यांच्या मुलांना पोटनिवडणुकीची उमेदवारी देत आहात मग मुख्यमंत्री करणार का?
डिमेलो म्हणाले, नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आदी सरकारी धोरणावर न बोलता किंवा काय करणार हे सांगण्याऐवजी पर्रीकर यांच्यावरच पंतप्रधान बोलले. बोफोर्स प्रकरणावरही बोलले परंतु, राफेलवर काहीच बोलले नाहीत. कालच सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार असे म्हटले होते. हे टाळले यामध्ये राफेलच्या चोरी झालेल्या फाइल्स महत्त्वाच्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.