ETV Bharat / bharat

शशी शरूर यांच्याविरोधात त्रिवेंद्रम न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट

केरळ मधील त्रिवेंद्रम न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी शरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

शशी शरूर
शशी शरूर
author img

By

Published : Dec 21, 2019, 8:50 PM IST

Updated : Dec 21, 2019, 11:44 PM IST

त्रिवेंद्रम - केरळ मधील त्रिवेंद्रम न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी शरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. आपल्या एका पुस्तकात हिंदू महिलांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

  • Kerala: A Trivandrum Court has issued an arrest warrant for Congress MP Shashi Tharoor in connection with a case filed against him for allegedly defaming Hindu women in one of his books. (file pic) pic.twitter.com/DHrA3tTgiK

    — ANI (@ANI) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

 शशी शरूर यांच्याविरोधात त्रिवेंद्रम न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट

तिरुवनंतपूरम - केरळ मधील त्रिवेंद्रम न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी शरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. आपल्या एका पुस्तकात हिंदू महिलांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.

Conclusion:
Last Updated : Dec 21, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.