नवी दिल्ली - श्रमिक स्पेशल गाड्या रस्ता भरकटल्याची माहिती समोर येत आहे. यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'कोरोना विषाणू महामारीवेळी रेल्वे गाड्यांचा भरकटलले मार्ग ही नरेंद्र मोदी सरकारच्या चांगल्या दिवसांची जादू आहे', असे ते म्हणाले.
-
मोदी की सरकार, सिर्फ़ धन्ना-सेठों के लिए काम करने वाली सरकार है। यह ग़रीब का मज़ाक़ उड़ाते हैं, और जो एक नागरिक के तौर पर उनके हक़ हैं, उनसे उन्हें वंचित रखते हैं। https://t.co/pwvF6rXbVz
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मोदी की सरकार, सिर्फ़ धन्ना-सेठों के लिए काम करने वाली सरकार है। यह ग़रीब का मज़ाक़ उड़ाते हैं, और जो एक नागरिक के तौर पर उनके हक़ हैं, उनसे उन्हें वंचित रखते हैं। https://t.co/pwvF6rXbVz
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020मोदी की सरकार, सिर्फ़ धन्ना-सेठों के लिए काम करने वाली सरकार है। यह ग़रीब का मज़ाक़ उड़ाते हैं, और जो एक नागरिक के तौर पर उनके हक़ हैं, उनसे उन्हें वंचित रखते हैं। https://t.co/pwvF6rXbVz
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020
मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करते. मोदी सरकार गरिबांची चेष्टा करत असून नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करत आहे. भारतीय रेल्वे बर्याच दशकांपासून कार्यरत आहे. मात्र, आता रेल्वे रस्ता भरकट आहे. ही मोदी सरकारच्या चांगल्या दिवसाची 'जादू' आहे. हे केवळ सरकारचे गैरव्यवस्थाच नाही, तर गरीब विरोधी मानसिकतेचे एक उदाहरण आहे, अशी टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे.
-
The BJP govt must publish a White Paper on how the Lockdown was used to strengthen public health. #COVID19 https://t.co/qrFsNh9yDt
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The BJP govt must publish a White Paper on how the Lockdown was used to strengthen public health. #COVID19 https://t.co/qrFsNh9yDt
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020The BJP govt must publish a White Paper on how the Lockdown was used to strengthen public health. #COVID19 https://t.co/qrFsNh9yDt
— Sitaram Yechury (@SitaramYechury) May 28, 2020
दरम्यान श्रमिक स्पेशल गाड्या रस्ता भरकटल्याची माहितीवर रेल्वे विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. 22 मे आणि 24 मे रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गांड्याचा मार्ग बदलण्यात आला. कारण, या राज्याकडे जाणाऱ्या मार्गावर 80 टक्के वाहतूक होती.