- मालेगावमध्ये 600 हून अधिक जणांचा मृत्यू..! माजी आमदाराची धक्कादायक माहिती
- मुंबईमधील कोरोना रुग्ण पळाला...शोधासाठी पोलीस पथक कार्यरत
- खासगी डॉक्टरांनो सेवा द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, राज्य सरकारचा आदेश
- मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत !
- सुटकेचा निःश्वास.. 'त्या' जवानाच्या संपर्कातील बाराही नातेवाईक 'कोरोना निगेटिव्ह'
- हम होंगे कामयाब..! 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले..
- पोलिसी दणका..! राज्यात 93 हजार आरोपींवर गुन्हा, तर 18 हजार जणांना अटक
- 'बॉईज लॉकर रूम' प्रकरण : हरियाणातील एका शाळकरी मुलाने केली आत्महत्या..
- Global COVID-19 tracker: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांवर.. मृतांची संख्या अडीच लाख
- गायत्री दातारची सामाजिक बांधिलकी, गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी मदत
Top 10 @ 1 PM : दुपारी एकपर्यंतच्या दहा ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर.. - दुपारी एकपर्यंतच्या दहा ठळक घडामोडी
मालेगावात ६०० लोकांचा मृत्यू झाल्याचा होतोय आरोप, तर मुंबईतील एक कोरोना रुग्ण गेलाय पळून.. राज्य सरकारने खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचे केलेय आवाहन, तर शिवसेनेने केलाय परप्रांतीयांवर हल्ला... कोरोनाग्रस्त जवानाच्या संपर्कातील १२ जण आले निगेटिव्ह, तर ९० वर्षांच्या आजीनेही केलीय कोरोनावर मात.. या आणि इतर दहा ठळक घडामोडींचा आढावा.. एकाच क्लिकवर...!
Top 10 @ 1 PM : दुपारी एकपर्यंतच्या दहा ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर..
- मालेगावमध्ये 600 हून अधिक जणांचा मृत्यू..! माजी आमदाराची धक्कादायक माहिती
- मुंबईमधील कोरोना रुग्ण पळाला...शोधासाठी पोलीस पथक कार्यरत
- खासगी डॉक्टरांनो सेवा द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, राज्य सरकारचा आदेश
- मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करत आहेत !
- सुटकेचा निःश्वास.. 'त्या' जवानाच्या संपर्कातील बाराही नातेवाईक 'कोरोना निगेटिव्ह'
- हम होंगे कामयाब..! 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले..
- पोलिसी दणका..! राज्यात 93 हजार आरोपींवर गुन्हा, तर 18 हजार जणांना अटक
- 'बॉईज लॉकर रूम' प्रकरण : हरियाणातील एका शाळकरी मुलाने केली आत्महत्या..
- Global COVID-19 tracker: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांवर.. मृतांची संख्या अडीच लाख
- गायत्री दातारची सामाजिक बांधिलकी, गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी मदत
Last Updated : May 6, 2020, 2:44 PM IST