ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशमधील श्रीखंड यात्रेला गेलेल्या तीन भाविकांचा मृत्यू - devotee death

प्रशासनाने २५ जुलैला श्रीखंड यात्रा बंद केली आहे. परंतु त्याच दिवशी एक जत्था श्रीखंड महादेवाच्या दर्शनासाठी पाठविण्यात आला होता. यादरम्यान ही घटना घडली आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:34 PM IST

कुल्लू (हिमाचल प्रदेश) - श्रीखंड यात्रेला गेलेल्या गेलेल्या तीन भाविकांचा यात्रेदरम्यान नैसर्गिक मृत्यू झाला आहे. या विषयी माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने बचावपथकाला घटनास्थळी पाठवले आहे. बचावपथक तीनही भाविकांचे मृतदेह निरमंड येथे पाठवणार आहे. निरमंड येथे शवविच्छेदन केले जाणार आहे.

मृतांमध्ये उपेंद्र सैनी (वय ४०, रा. खलीनी, शिमला), केवाल नंद भगत (रा. पश्चिम दिल्ली) आणि आत्म राम (रा. मौजपूर, दिल्ली) यांचा समावेश आहे.

प्रशासनाने २५ जुलैला श्रीखंड यात्रा बंद केली आहे. परंतु त्याच दिवशी एक जत्था श्रीखंड महादेवाच्या दर्शनासाठी पाठविण्यात आला होता. हा जत्था २८ जुलैला निरमंड येथे पोहोचला. यादरम्यान या जत्थ्यातील तीन भाविकांचा मृत्यू झाला.

Intro:सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यपीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले....यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते....
नागपूर हे एज्युकेशन हब व्हावं ही इच्छा हाती,त्या दिशेने पाहिले पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे
Body:नागपूर शहराच्या वाठोडा परिसरातील 75 एकर जागेवर शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे....75 एकर जागेवर 10 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे....या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सिम्बॉयसिस ऑफ लॉ स्कुल,आणि सिम्बॉयसिस स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड डिझाइन या तीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत....सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यपीठाच्या नागपूर येथील वास्तूचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले....या विद्यापीठ मध्ये 25 टक्के सीट्स ह्या नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सूट देण्यात आली आहे...यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की 1 रुपये दराने महापालिकेने 30 वर्षाकरिता ही जागा सिम्बॉयशीसला दिली आहे ,त्याच्या बदल्यात 25 टक्का जागा नागपूरकरांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शैक्षणिक शुल्कात 15 टक्के सूट देण्याचा करार झालेला आहे ...वाठोडा परिसरातच 120 एकर जागेवर जागतिक स्तराचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली...त्यांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्यांवर जोर दिला,ते म्हणाले आहेत की ज्या ठिकाणी चांगले इन्स्टिट्यूटशन आहे तिथे प्रगती होते,ह्यूमन रिसॉर निर्माण करणे विकासाचे लक्षण आहे... देशातील सर्व प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ह्या नागपुरात आले आहेत नागपूरला शैक्षणिक हब म्हणून विकसित करताना एव्हीएशन हब म्हणून देखील विकसित करायचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.