ETV Bharat / bharat

मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार - Accident in Worli Mumbai

या अपघातातील कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Three dead, one injured in Accident in Worli Mumbai
मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार
author img

By

Published : Mar 14, 2020, 6:32 AM IST

मुंबई - वरळी परिसरात एका कारच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातातील कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Mumbai: Three dead, one injured after a speeding car rammed into a divider in Worli area, yesterday. Police says, "the woman who was driving the car has been admitted in the Intensive Care Unit (ICU) of a hospital & she is serious. Further investigation is underway." #Maharashtra pic.twitter.com/EO7jfyKFhs

    — ANI (@ANI) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.