नवी दिल्ली - ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे. तसं तर इथे आधीही अनेकदा आग लागली आहे. परंतु यावेळेस हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, ब्राझीलचं साओ पाउलो धुरामुळे अंधारमय झालं आहे. गेल्या 3 आठवड्यापासून ही आग धगधगत असून जंगल जळत असल्याची अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत.
पृथ्वीचे फुफ्फुस जळतंय, अॅमेझॉन आगीचे रौद्ररूप!
ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
आगीचे रौद्ररूप! काळजाला भिडणारी अॅमेझोन जंगलातील वणव्याची दाहकता
नवी दिल्ली - ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या जंगलात भीषण आग लागली असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे. तसं तर इथे आधीही अनेकदा आग लागली आहे. परंतु यावेळेस हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, ब्राझीलचं साओ पाउलो धुरामुळे अंधारमय झालं आहे. गेल्या 3 आठवड्यापासून ही आग धगधगत असून जंगल जळत असल्याची अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत.
Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 7:35 PM IST