ETV Bharat / bharat

CAA आंदोलन : तरुणीने वाचवले अल्पवयीन मुलाचे प्राण, लाठीचार्जमध्ये झाला होता जखमी - पोलीस लाठीचार्ज

'ईटीव्ही भारत'शी बोलताना या तरुणीने सांगितले, की तीही या आंदोलनामध्ये सहभागी होती. अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्यानंतर इतर लोकांसह एका ऑफिसमध्ये आश्रय घेतला होता. काही वेळानंतर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिने या १६ वर्षीय मुलाला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिने लोकांना मदत मागितली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर तिने एका व्यक्तीच्या मदतीने त्याला रूग्णालयामध्ये दाखल केले.

teenager injured in police lathi charge
CAA आंदोलन : तरुणीने वाचवले अल्पवयीन मुलाचे प्राण, लाठीचार्जमध्ये झाला होता जखमी
author img

By

Published : Dec 22, 2019, 9:46 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी दिल्लीमध्ये होत असलेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यादरम्यान एका अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आली होती. या मुलाला साहिबा खानम नावाच्या तरुणीने वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.

CAA आंदोलन : तरुणीने वाचवले अल्पवयीन मुलाचे प्राण, लाठीचार्जमध्ये झाला होता जखमी

'ईटीव्ही भारत'शी बोलताना या तरुणीने सांगितले, की तीही या आंदोलनामध्ये सहभागी होती. अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यानंतर इतर लोकांसह एका ऑफिसमध्ये आश्रय घेतला होता. काही वेळानंतर जेव्हा ती बाहेर आली, तेव्हा तिने या १६ वर्षीय मुलाला जखमी अवस्थेत पडलेले पाहिले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिने लोकांना मदत मागितली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर तिने एका व्यक्तीच्या मदतीने त्याला रूग्णालयामध्ये दाखल केले.

रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी सांगितले, की त्याच्या डोक्याला बऱ्याच प्रमाणात मार लागला आहे. त्याला वेळेत उपचारासाठी आणले नसते, तर त्याचा जीवही जाण्याचा धोका होता. त्या मुलाचा मोबाईल लाठीचार्जच्या वेळी कुठेतरी पडला होता. त्याला बसलेल्या धक्क्यामुळे आपल्या घराचा पत्तादेखील सांगता येत नव्हता. घरच्या कोणा व्यक्तीचा मोबाईल नंबरही त्याला लक्षात नव्हता. साहिबा रात्री दोन वाजेपर्यंत त्याच्यासोबत रुग्णालयामध्ये थांबली होती. आताही, ती त्याच्या घरच्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

साहिबा म्हणाली, की पोलिसांनी लाठीचार्जच्या दरम्यान लोकांच्या डोक्यावर वार नाहीत केले पाहिजे. या प्रकारामध्ये पोलीस आंदोलकांना पांगवण्याचा नाही, तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : अफगाण शरणार्थींना मिळणार भारतीय नागरिकत्व, मोदी सरकारचे मानले आभार

Intro:
जुमे के दिन दिल्ली गेट पर चल रहे प्रदर्शनकार्यो पर पुलिस की लाठी चार्ज मे घायल एक नाबालिग बच्चे को फरिश्ता बन कर साहिबा खानम नाम की एक लड़की ने बचा लिया।अगर ये लड़की उस बच्चे को सही वक़्त पर हस्पताल मे दाखिल नही करती तो उसकी जान जा सकती थी।
Body:साहिबा खानम ने फरिश्ता बन कर बच्चे की जान बचाई

नई दिल्ली
जुमे के दिन दिल्ली गेट पर चल रहे प्रदर्शनकार्यो पर पुलिस की लाठी चार्ज मे घायल एक नाबालिग बच्चे को फरिश्ता बन कर साहिबा खानम नाम की एक लड़की ने बचा लिया।अगर ये लड़की उस बच्चे को सही वक़्त पर हस्पताल मे दाखिल नही करती तो उसकी जान जा सकती थी।
Etv भारत से बात करते हुए इस बहादुर लड़की ने बताया कि वो प्रदर्शन में शामिल थी।अचानक पुलिस ने लाठी चार्ज की।पुलिस प्रदर्शनकार्यो के सर पर वार कर रही थी इसी दौरान में और लोगो के साथ एक ऑफिस में घुस गई वहाँ से जब बाहर निकली तो एक 16 साल का बच्चा घायल स्थिति में पड़ा मिला जो चिल्ला रहा था लोगो से मेने मदद मांगी लेकिन किसी मे मदद नही की।
साहिबा खानम ने बताया कि एक व्यक्ति की मदद से में उस बच्चे को हस्पताल ले आई जहां डॉक्टरों ने बताया कि उसके सर में काफी चोटे आई है।उस बच्चे का मोबाइल लाठी चार्ज के दौरान कही गिर गया उसे अपने घर का पता मालूम नही हैं और न ही घर के किसी सदस्य का नंबर याद है।रात को 2 बजे तक मे इसके साथ रही आज फिर सुबह 11 बजे से उसे उसके घर तक पहुचाने की कोशिश कर रही हूं
खानम ने बताया कि पुलिस को लाठी चार्ज के दौरान लोगो के सर पर वार नही करना चाहिए ऐसा लग रहा था कि पुलिस लोगो को भगाने के बजाय उनकी जान लेना चाहती है।Conclusion:Visuals
Voice over
Photos
Byte
Sahiba khanan

साहिबा खानम का फेस blur कर देना याद से ।।।।।।।।

Wasi usmani
Reporter
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.