ETV Bharat / bharat

जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात - तारेक फतेह आयएसआय

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन करणारे लोक हे खोटं बोलत आहेत. या कायद्याचा भारतातील नागरिकांवर काहिही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, मुस्लिम कट्टरतावादी तसेच जामिया आणि अलिगढ विद्यापीठांमध्ये बसलेले लोकच या गोष्टीचा बाऊ करत आहेत, अशी प्रतिक्रिया कॅनडियन लेखक तारेक फतेह यांनी दिली आहे.

तारेक फतेह एनआरसी सीएए
जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात
author img

By

Published : Dec 26, 2019, 8:12 AM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यांवरून भारतातील शांतता भंग करण्यामागे आयएसआयचा हात असल्याचा आरोप तारेक फतेह यांनी केला आहे. तारेक हे कॅनडियन लेखक आहेत, त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. इंदूरमध्ये एका साहित्यमेळ्यासाठी ते आले होते. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच समान नागरी कायदा आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलन करणारे लोक हे खोटं बोलत आहेत, जर मुस्लिम या देशात सुरक्षित नसते, तर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ हे अस्तित्वातच नसते. तसेच, विद्यापीठाच्या मुद्रेवर 'अल्लाह-हू-अकबर' असे लिहिलेले नसते, अशी प्रतिक्रिया तारेक यांनी या आंदोलनांबाबत दिली.

ते पुढे म्हणाले, की या कायद्याचा भारतातील नागरिकांवर काहीही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, मुस्लिम कट्टरतावादी तसेच जामिया आणि अलीगढ विद्यापीठांमध्ये बसलेले लोकच या गोष्टीचा बाऊ करत आहेत. त्यांचा भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही. तसे असते, तर जामिया विद्यापीठात मुस्लिमांसाठी ५० टक्के आरक्षण दिले गेले नसते.

हे लोक अर्बन नक्षल आहेत. भरपूर श्रीमंत असलेले आणि स्वतःला मार्क्सवादी म्हणवणारे हे लोक एकही पुस्तक न वाचता सीएएला विरोध करत आहेत. भारतापासून वेगळे होऊन जर तुम्ही स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र स्थापन केले आहे, तर तुम्हाला परत भारतात का यायचे आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, की जर भारत 'हिंदू राष्ट्र' होणार नाही, तर कोणते राष्ट्र होईल? हिंदूस्तानाच्या इतिहासात आणि परंपरेमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : बाय बाय 2019 : सरत्या वर्षामध्ये घडलेल्या 10 महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी

Intro:"People protesting about CAA are lying otherwise Jamia Millia Islamia would not exist in Delhi and Allah-hu-Akbar would not be on their emblem," said writer Tarak Fateh while commenting upon the nationwide protests which have been going on after the newly enacted Citizenship Ammendment Act was passed in the Parliament. He said that the Act doesn't affect the Indian citizens and hence the chaos going on is not related to the CAA.

Body:Adding further, Fateh said that it is for factors like Pakistan's ISI, Muslim extremists, people sitting in Jamia Millia and Aligarh University that the issues have arisen. "They have not been able to accept the reality of secularism and equality for which issues have come up. If Jamia would have accepted they won't have 50% reservation for muslims and Allah-hu-Akbar on their emblem," remarked Fateh.

Commenting further he said that it is "urban naxals", the communists with money, "millionare marxists" who haven't read any book or any law and have a problem with the CAA.

"Once you are an Islamic country cut out of India then why do muslims want to come back to India," asked the writer.

He said that they have realised that the "veto over the Indian society has been suddenly taken away".

Conclusion:Praising the Government for its move, Tarak Fateh said that," Once you have the government with a spine of steel."
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.