ETV Bharat / bharat

बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला - कन्हैया कुमार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमधील मधेपूरा येथे आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.

बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला
बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला
author img

By

Published : Feb 6, 2020, 11:33 PM IST

नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमधील मधेपूरा येथे आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून कन्हैया कुमार थोडक्यात बचावला आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.

  • Stones hurled at Left leader Kanhaiya Kumar's convoy in Bihar's Madhepura district: CPI state secretary Satya Narayan Singh

    — Press Trust of India (@PTI_News) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
कन्हैय्या कुमार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला होण्याची ही तीसरी वेळ असून यापूर्वी सोपावूल आणि छपरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.

Intro:Body:

बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला

नवी दिल्ली -  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमधील मधेपूरा येथे आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून कन्हैया कुमार थोडक्यात बचावला आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.

कन्हैय्या कुमार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सभा घेण्यासाठी जात होते. यावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला होण्याची ही तीसरी वेळ असून यापूर्वी सोपावूल आणि छपरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.