ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : बडगाममधून दोन एके ४७ रायफलसह स्पेशल पोलीस ऑफिसर बेपत्ता - जम्मू काश्मीर जवान बेपत्ता बातमी

बेपत्ता झालेला स्पेशल पोलीस ऑफिसरसोबत २ एके ४७ रायफल व तीन मॅगजिन आहेत. बडगाममधील चदुरा भागाती कँपमधील हा ऑफिसर आहे. या बेपत्ता जवानांच्या शोधमोहिमेला पोलिसांनी सुरूवात केली आहे. या स्पेशल कँपमधील जवान दहशतवादी विरोधी पथकात काम करत असतात. परंतु यातील बहुतेक एसपीओ शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाहीत.

spo goes missing with 2 ak 47 rifles from Kashmir police camp
बडगाममधून दोन एके ४७ रायफलसह स्पेशल पोलीस ऑफिसर बेपत्ता
author img

By

Published : Oct 14, 2020, 12:30 PM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बुधवारी एक स्पेशल पोलीस ऑफिसर एके ४७ रायफलसह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर २ दिवसापूर्वी याच जिल्ह्यातील सशस्त्र सीमा दलाच्या दुसऱ्या कँपचा एक कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.

या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की बेपत्ता झालेला स्पेशल पोलीस ऑफिसरसोबत २ एके ४७ रायफल व तीन मॅगजिन आहेत. बडगाममधील चदुरा भागाती कँपमधील हा ऑफिसर आहे. या बेपत्ता जवानांच्या शोधमोहिमेला पोलिसांनी सुरूवात केली आहे. या स्पेशल कँपमधील जवान दहशतवादी विरोधी पथकात काम करत असतात. परंतु यातील बहुतेक एसपीओ शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाहीत आणि सुरक्षा दलासाठी ते दहशतवाद्यावर नजर ठेवण्यासाठी काम करण्यासाठी तैनात केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.