ETV Bharat / bharat

बाबरी मस्जिद प्रकरणी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहांना सीबीआयकडून समन्स - special cbi court

बाबरी मस्जिद्द प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना समन्स बजावले आहे.

कल्याण सिंह
author img

By

Published : Sep 22, 2019, 12:19 PM IST

लखनऊ - बाबरी मस्जिद्द प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना समन्स बजावले आहेत. २७ सप्टेंबरला सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने कागदपत्रांची पुर्तता केली नसली तरी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

राजस्थानच्या राज्यपाल पदावरुन पायउतार झाल्यानंतर या प्रकरणा संबधी कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यानंतरही सीबीआय कागदपत्रे जमा करु शकली नव्हती. मात्र, तरीही सीबीआयने कल्याणसिंह यांना समन्स बजावले आहेत.

अयोध्यातील बाबरी मस्जिद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू आहे. तसेच या प्रकरणी अनेक न्यायालयांमध्ये खटले सरू आहेत. २०१७ सालापासूनच सीबीआय कल्याण सिहं यांची चौकशी करण्याचे प्रयत्न करत होती. मात्र, त्यावेळी कल्याणसिंह राजस्थानचे राज्यपाल होते. त्यामुळे तपास थांबला होता. मात्र, आता पुन्हा या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.

Intro:नोट- खबर को फोटो के साथ लगा लीजिए...

एंकर

लखनऊ। सीबीआई की विशेष अदालत ने पूर्व राज्यपाल व उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री कल्याण सिंह को तलब किया है। 27 सितंबर को सीबीआई की विशेष अदालत में कल्याण सिंह को पेश होने के लिए सम्मन जारी किया गया है अयोध्या में विवादित ढांचा विध्वंस मामले को लेकर कल्याण से पर जांच चल रही है। राजस्थान के राज्यपाल पद से हटने के बाद सीबीआई ने इस बात के दस्तावेज उपलब्ध कराने के निर्देश दिए थे लेकिन सीबीआई अभी तक या दस्तावेज उपलब्ध नहीं करा पाई है इसके बावजूद भी सीबीआई की विशेष अदालत ने पूर्व राज्यपाल व उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री कल्याण सिंह को तलब किया है।

Body:वियो

अयोध्या में विवादित ढांचा विध्वंस को लेकर जहां सुप्रीम कोर्ट में निरंतर सुनवाई चल रही है तो वहीं कई अन्य अदालतों में भी कई केस चल रहे हैं। 2017 में मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी उमा भारती, कल्याण सिंह जैसे दिग्गज नेताओं पर लगे आपराधिक षड्यंत्र रचने के आरोपों को फिर से बहाल कर दिया था। जिसके बाद सीबीआई इन आरोपों की जांच कर रही है। 2017 के बाद ही सीबीआई कल्याण सिंह से पूछताछ करना चाहती थी लेकिन उस समय कल्याण सिंह राजस्थान के राज्यपाल के पद पर आसीन थे। लिहाजा सीबीआई को लंबा इंतजार करना पड़ा। अब जब कल्याण सिंह का कार्यकाल पूरा हो गया है तो सीबीआई ने उन्हें पूछताछ के लिए तलब किया है हालांकि पिछले दिनों सीबीआई की विशेष कोर्ट ने राज्यपाल पद से फटने को लेकर दस्तावेज मांगे थे। दस्तावेज ना मिलने के बाद भी सीबीआई ने 27 सितंबर को कल्याण सिंह को तलब किया है।

संवाददाता
प्रशांत मिश्रा
9026392526

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.