ETV Bharat / bharat

शीला दीक्षित अनंतात विलीन; शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निगमबोध घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडला आहे

author img

By

Published : Jul 21, 2019, 1:50 PM IST

Updated : Jul 21, 2019, 5:53 PM IST

शीला दीक्षित अनंतात विलीन

नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर 3:58 वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी दीक्षित यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते.

शीला दीक्षित अनंतात विलीन

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शीला दीक्षित देशातील पहिल्याच महिला आहेत.

Intro:Body:

LIVE : शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप, निगम बोध घाटावर होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

शीला दीक्षित सलग ३ वेळा (१९९८-२०१३) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. आज दिल्ली येथे दुपारी २.३० वाजता निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. विविध राजकीय नेत्यांनी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी गर्दी केली आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.