नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. काही पाकिस्तानी समर्थकांनी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', असे नारे दिले.
-
#WATCH Seoul, South Korea: BJP and RSS leaders including Shazia Ilmi confront Pakistan supporters raising anti-Modi and anti-India slogans pic.twitter.com/z4zzC5VHSG
— ANI (@ANI) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Seoul, South Korea: BJP and RSS leaders including Shazia Ilmi confront Pakistan supporters raising anti-Modi and anti-India slogans pic.twitter.com/z4zzC5VHSG
— ANI (@ANI) August 17, 2019#WATCH Seoul, South Korea: BJP and RSS leaders including Shazia Ilmi confront Pakistan supporters raising anti-Modi and anti-India slogans pic.twitter.com/z4zzC5VHSG
— ANI (@ANI) August 17, 2019
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह गेल्या होत्या. यावेळी पाकिस्तानी समर्थकांनी भारतविरोधात निदर्शने सुरू केली. 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', असे नारे हे समर्थक देत होते. यावेळी शाझिया इल्मी आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून इल्मी यांनी 'भारत जिंदाबाद'चा नारा लावला.
300 वर तिघे भारी!
कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शुक्रवारी तीन भारतीयांनी 300 पाकिस्तानी समर्थकांना आव्हान केले. कलम 370 हटवण्यात आल्यामुळे काही पाकिस्तानी काळे झेंडे आणि लाजिरवाणे पोस्टर्स घेऊन निदर्शने करत होते, असे शाझिया इल्मी यांनी टि्वट करून म्हटले आहे.
-
3 बनाम ३०० सौ। कल 16 अगस्त तीन हिंदुस्तानी नागरिकों ने 300 पाकिस्तानी भीड़ को Korea की राजधानी Seoul में challenge किया। एक उग्र पाकिस्तानी भीड़ काले झंडे और शर्मनाक पोस्टर लिए हुए धारा ३७० हटाने के विपक्ष में एक अभद्रता पूर्ण प्रदर्शन कर रहे 🇮🇳 ज़िंदाबाद @BJP4India @PMOIndia https://t.co/AfPVsdzvSq
— Shazia Ilmi (@shaziailmi) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">3 बनाम ३०० सौ। कल 16 अगस्त तीन हिंदुस्तानी नागरिकों ने 300 पाकिस्तानी भीड़ को Korea की राजधानी Seoul में challenge किया। एक उग्र पाकिस्तानी भीड़ काले झंडे और शर्मनाक पोस्टर लिए हुए धारा ३७० हटाने के विपक्ष में एक अभद्रता पूर्ण प्रदर्शन कर रहे 🇮🇳 ज़िंदाबाद @BJP4India @PMOIndia https://t.co/AfPVsdzvSq
— Shazia Ilmi (@shaziailmi) August 17, 20193 बनाम ३०० सौ। कल 16 अगस्त तीन हिंदुस्तानी नागरिकों ने 300 पाकिस्तानी भीड़ को Korea की राजधानी Seoul में challenge किया। एक उग्र पाकिस्तानी भीड़ काले झंडे और शर्मनाक पोस्टर लिए हुए धारा ३७० हटाने के विपक्ष में एक अभद्रता पूर्ण प्रदर्शन कर रहे 🇮🇳 ज़िंदाबाद @BJP4India @PMOIndia https://t.co/AfPVsdzvSq
— Shazia Ilmi (@shaziailmi) August 17, 2019
आज सकाळपासून पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची राजौरा सेक्टरमधील चौकी उद्ध्वस्त केली आहे.